कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक 2022
कल्याण-डोंबिवली महाालिकेत एकूण 133 नगरसेवक आहेत. त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 4 आणि महिलांसाठी 67 जागा राखीव आहेत. केडीएमसी पालिकेत एकूण 44 प्रभाग आहेत. कल्याण डोंबिवलीची एकूण लोकसंख्या 15,18 762 एवढी आहे. तर अनुसूचित जातीची संख्या 1,50,171 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 42,584 एवढी आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. डॉ. विजय सूर्यवंशी हे महापालिकेचे आयुक्त आहेत.
-
Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
Videos33 mins ago -
‘उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील, फारफार तर…’; बॅग तपासणीवरून राज ठाकरेंचा खोचक टोला
Videos1 hour ago -
‘मला पैशांची मदत करा’, विधानसभेच्या तोंडावर भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन अन् रोहित पवारांची सडकून टीका
Videos2 hours ago -
Devendra Fadnavis Tweet : ‘जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा…’, बॅग तपासणीवरून भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला
Videos2 hours ago -
Supriya Sule : ‘आप को जवाब देना पडेगा…’, सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांवर केस करणार? प्रकरण नेमकं काय?
Videos3 hours ago -
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या, ‘वैद्यनाथ साखर कारखाना आता…’
Videos4 hours ago -
‘संजय राऊतांच्या अंगात आल्यानं मविआचं सरकार बनलं अन्…’, काँग्रेस नेत्याचं वक्तव्य
Videos4 hours ago -
Ajit Pawar : महाराष्ट्रात 2019 मध्ये नेमकं काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
Videos5 hours ago -
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची… राज ठाकरेंवर राऊत भडकले; म्हणाले, ‘…आम्हाला भाषा शिकवू नये. ‘
Videos5 hours ago -
Sharad Pawar NCP : विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
Videos6 hours ago
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक 2022
-
KDMC election 2022 Ward 20: कल्याण-डोंबिवलीत प्रथमच बहुसदस्य प्रभाग पध्दती; एकाच प्रभागात तीन नगरसेवक
राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरी यंदा एकनाथ शिंदे गट आणि भाजपची युती होऊ शकते. कल्याण डोंबिवली महापालिकेतील अनेक नगरसेवक शिंदे गटीत सामील झाले आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचा प्रभाव दिसू शकतो.
-
KDMC election 2022 Ward 19 : कल्याण डोंबिवली महापालिकेत पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी विद्यमान नगरसेवकांनी फिल्डींग
राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरी यंदा एकनाथ शिंदे गट आणि भाजपची युती होऊ शकते. प्रथमच कल्याण - डोंबिवलीत बहुसदस्य प्रभाग पध्दती असणार आहे. यामुळे एका प्रभागात तीन नगरसेवक असणार आहेत.
-
KDMC election 2022 Ward 34 : महापालिका निवडणुकीची लगबग सुरु, प्रभाग 34 मध्ये मतदारांचा कौल कुणाला?
राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे.
-
KDMC Election 2022, Ward (38): कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 38 मध्ये शिवसेना बाजी मारणार की फटका बसणार; शिवसेनेतील बंडखोरी नाट्याचा परिणाम दिसणार
आगामी निवडणुकीत हिंदुत्व आणि शिवसेनेच्या फुटीमुळे फटका बसण्याचीही शक्यता आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत बदलेल्या आरक्षणाचा या प्रभागाला फायदा होणार की फटका बसणार हे आता महानगपालिकेच्या निवडणुकीनंतरच कळणार आहे.
-
KDMC Election 2022: कल्याण-डोंबिवली मनपामध्ये प्रभाग क्र. 22 मध्ये शिवसेना-शिवसेनेबरोबर लढणार; भगव्यासाठी भाजप शिंदे गटाची घेणार मदत
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 22 मध्ये आरक्षण जाहीर झाले असून या प्रभागामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे जुन्या लोकप्रतिनिधींना या प्रभागामध्ये कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
-
KDMC Election 2022: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये आरक्षणामुळे होणार जोरदार लढत; भाजप-शिवसेनेत होणार काटे की टक्कर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना आतापासून आपल्या जागेसाठी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे. प्रभाग क्र. 21 मध्ये अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला आणि सर्वासाधारण गटासाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे.
-
KDMC election 2022 Ward 30 : कल्याण डोंबिवलीत वार्ड क्रमांक 30 वर शिवसेनेचं वर्चस्व; आता प्रभागरचनेत कोण बाजी मारणार?
या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होण्याची शक्यता आहे. तसेच मनसेही भाजपच्या जवळ आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट, मनसे आणि भाजप युती पाहायला मिळाल्यास आश्चर्य नको. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक एक प्रकारचं आव्हान ठरणार आहे.
-
KDMC election 2022 Ward 29 : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 29 चं गणित कसं राहणार?
राज्यातील सत्तापालट आणि त्यानंतर सुरु असलेल्या पक्षबदल आणि पक्षप्रवेशाच्या घटनांचाही कल्याण डोंबिवली मनपा निवडणुकीवर परिणाम होणार आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता अनेक काही विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी पक्षनेतृत्वाकडे तिकीटासाठी आर्जव सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
KDMC Election 2022, Ward 32 : प्रभाग क्रमांक 32 मध्ये कुठल्या राजकीय पक्षाची 'नारीशक्ती' बाजी मारणार?; सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली
कल्याण डोंबिवली परिसरात त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेची पालिकेच्या निवडणुकीत कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रत्येक प्रभागातील निवडणुकीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
-
Seema Sajdeh : जे अशक्य वाटत होतं, ते सोहेल खानच्या पूर्व पत्नीने करुन दाखवलं, आता कौतुकाचा वर्षाव
फोटो गॅलरी2 hours ago -
IPL 2025 : केकेआरने श्रेयस अय्यरला रिलीज करताच या खेळाडूचं नशिब फळलं! खांद्यावर दिला जाणार नेतृत्त्वाची धुरा
क्रिकेट2 hours ago -
Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरने जिंकलं, IPL ऑक्शनआधी रणजी सामन्यात मोठा कारनामा
क्रीडा2 hours ago -
‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजेवर संकट; लीला यातून कसा काढणार मार्ग?
टीव्ही7 hours ago -
बिकिनी, ब्लेझर, हाय स्लिट स्कर्ट; तमन्ना भाटीयाचा ‘ब्लॅक लेडी’ हॉट लूक
फोटो गॅलरी23 hours ago -
‘या’ अभिनेत्री पडल्या आपल्याच जिम ट्रेनरच्याच प्रेमात; अनेकींनी लग्न केलं, तर एकजण होणार आई
फोटो गॅलरी1 day ago -
गोळीच्या वेगाने जीवनात धावत येईल यश; Bill Gates च्या या सवयी विसरू नका
फोटो गॅलरी1 day ago -
माझी बायको हिंदू नाही, मुस्लिमच आहे, अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला, ती मुलं अनैतिक….
फोटो गॅलरी1 day ago -
ना डाएट, ना व्यायाम, अभिनेत्रीने नवऱ्यापासून लांब राहून घटवलं वजन, म्हणाली, जेव्हा नवरा…
फोटो गॅलरी1 day ago -
कॉलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर या फळांचा रस आहे सर्वोत्तम उपाय, पाहा कोणते फळ
फोटो गॅलरी1 day ago
-
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे संतापले, महाराष्ट्र-गोवा सीमेवर पुन्हा गाडी अडवली
-
Maharashtra Election 2024 : सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाला धक्का
-
Ajit Pawar : महाराष्ट्रात पाच वर्षापूर्वी जे घडलं, त्या विषयी अजित पवारांचा महागौप्यस्फोट, अदानींचा रोल काय?
-
Sanjay Raut : मनसेने खुर्ची रिकामी ठेवली, त्यावर खवळलेले संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंनी आधी....
-
Maharashtra Breaking News LIVE : पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगेची तपासणी
-
PM Narendra Modi : कशात मविआवाल्यांनी डबल PHD केलीय, असं मोदी म्हणाले? जोरदार हल्लाबोल
-
PM Narendra Modi : Article 370 वरुन पीएम नरेंद्र मोदी विदर्भात कडाडले, थेट काँग्रेसला उद्देशून म्हणाले....
-
Video : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? सूर्यकुमार यादवने दिलं असं उत्तर
क्रिकेट19 mins ago -
Sara Tendulkar : इंडिया-पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेवरुन सचिनला लेकीचं नाव सुचलं, तुम्हाला माहितीय?
क्रिकेट25 mins ago -
‘चांदिवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक’, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
महाराष्ट्र बातम्या26 mins ago -
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ फळ असते फायदेशीर, फायदे काय?
खाना30 mins ago -
कितीही करा स्वस्ताईच्या घोषणा, महागाईने खिशावर घातला दरोडा; EMI कमी होण्याची दूर दूरवर शक्यता नाही
बिझनेस32 mins ago -
Abdul Sattar : “माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
Videos33 mins ago -
स्वयंपाकघरातल्या ‘या’ इन्स्टंट वॉटर हीटरवर ॲमेझॉनवर मिळतेय अनोखी सवलत, जाणून घ्या
लाईफस्टाईल42 mins ago -
हिवाळ्यात बाईकची करा घरच्या घरी सर्व्हिसिंग, संपूर्ण सीझन देईल दमदार मायलेज
ऑटो53 mins ago -
5 वर्ष जुन्या फोनचा डिस्प्ले करा नवाकोरा, ‘ही’ सेटिंग करा
टेक54 mins ago -
टॉप 5 Blood Pressure मॉनिटर मशीन, 60 ते 70 टक्के सूट, ऑफर्स वाचा
हेल्थ1 hour ago