लातूर महानगरपालिका निवडणूक 2026
लातूर महापालिका
लातूर महापालिकेत एकूण 18 प्रभाग असून यातून 70 सदस्यांना महापालिकेवर निवडून द्यायचे आहेत. एकूण 3 लाख 21 हजार 354 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात महिला मतदार सव्वा लाख आणि पुरुष मतदारही दीड लाखाच्या आसपास आहेत.
लातूर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
लातूर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) लातूर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- लातूर महापालिकेत एकूण 18 प्रभाग आहेत.
2) लातूर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- लातूर महापालिकेवर एकूण 70 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- महापालिकेत एकूण 3 लाख 21 हजार 354 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या दीड लाख इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या सव्वा लाख इतकी आहे.
शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, महापालिका निवडणुकीचं गणितच बदलणार
मोठी बातमी समोर येत आहे, महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, शिवसेना शिंदे गटात मोठा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 08, 2026
- 3:23 PM
ओवैसींनी भाजपाला घेरलं, म्हणाले, हे लोक डोनाल्ड ट्रम्प यांना...
Asaduddin Owaisi : आज लातूरमध्ये MIM पक्षाच्या वतीने प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी भाजपर सडकून टीका केली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Jan 06, 2026
- 9:51 PM
'विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील' भाजप नेत्याच्या वक्तव्याने वाद
Vilasrao Deshmukh: लातूर महापालिका निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे. पण काल प्रचारादरम्यान लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असा दावा भाजपच्या बड्या नेत्याने केल्याने मोठा वाद पेटला आहे. काँग्रेसने या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे. तर अमित देशमुख यांनी सुद्धा या वक्तव्यावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 06, 2026
- 12:11 PM
लिहिलेलं पुसता येतं पण..; रितेशचं रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर
अभिनेता रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. लातूरमधल्या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर रितेशने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Jan 06, 2026
- 11:49 AM
काँग्रेसमध्ये खळबळ, ऐन निवडणुकीत समीकरण बिघडलं, अनेकांचा भाजपमध्ये...
Latur Politics : लातूर मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अनेक माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 26, 2025
- 6:05 PM