-
Marathi News
-
Election 2022 News
-
Maharashtra municipal corporation election 2022
-
Pimpri Chinchwad Municipal
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2022
पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 139 नगरसेवकांची संख्या आहे. यावेळी महापालिका निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी 22, अनुसूचित जमातीसाठी 3 आणि महिलांसाठी 57 जागा राखीव आहेत. महापालिकेतील प्रभागांची संख्या 46 आहे. यात तीन सदस्यीय प्रभाग 45 आहेत. तर चार सदस्यीय प्रभाग एक आहे. पिंपरी चिंचवडची लोकसंख्या एकूण 17,27,692 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 2,73,810 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 36,535 इतकी आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेचे आयुक्त म्हणून राजेश पाटील हे कार्यभार सांभाळत आहेत.
-
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
Videos8 hours ago -
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी; मुंबईत कडक पोलीस बंदोबस्त
Videos9 hours ago -
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
Videos9 hours ago -
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकर यांचे महत्त्वाचे विधान
Videos9 hours ago -
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
Videos9 hours ago -
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही! मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य
Videos9 hours ago -
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
Videos10 hours ago -
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
Videos10 hours ago -
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
Videos10 hours ago -
कापूस खरेदी सुधारणा ते सौर ऊर्जा क्रांती; फडणवीसांनी मांडला प्रगतीचा लेखाजोखा
Videos10 hours ago
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2022
-
PCMC election 2022: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच्या प्रभागमध्ये 20 विद्यमान नगरसेवकांना संधी मिळणार का?
पूर्वी एक सदस्य असलेले प्रभाग रचनेत आता तीन सदस्य किंवा त्रिसदस्य प्रभाग रचना आहे. यावेळी राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतराचा मोठा परिणाम महानगरपालिकेच्या निवडणुकीवर उताना दिसून येणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये असलेली ही लढत पुन्हा एकदा चुरशीची होताना दिसून येणार आहे.
-
PCMC election 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग19 मध्ये भाजप आपले स्थान टिकवून ठेवणार का?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र राज्यातील बदलत्या सत्तांतराचा फायदा घेत भाजप पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेली एकहाती सत्ता टिकवून ठेवण्यासाठी टोकाचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
-
PCMC Election 2022: प्रभाग क्रमांक 22 मध्ये यंदाची निवडणूक ठरणार रंजक! यावेळी कोण विजयी होणार?उत्सुकता शिगेला
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे.
-
PCMC Election 2022: प्रभाग क्रमांक 21 मध्ये यंदा काय राहणार स्थिती?
यात राष्ट्रवादीच्या कदम निकता अर्जुन, वाघेरे उषा संजोग, आसवाणी हिरानंद उर्फ डब्बू किमतराम यांचा सहभाग होता. भाजपच्या वाघेरे संदीप बाळकृष्ण यांचा सहभाग होता.
-
PCMC Election 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विजयासाठी राष्ट्रवादी जीवाचं रान करणार; प्रभाग क्र. 25 मध्ये लढाई रंगणार...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची ज्या प्रमाणे जोरदार चर्चा असते त्याच प्रमाणे महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच आरक्षणांची जोरदार चर्चा होत असते. कारण आगामी निवडणुकीत कोणता प्रभाग आरक्षित झाला आहे आणि कोणता प्रभाग पारंपरिक राहिला आहे
-
PCMC Election 2022: पिंपरी चिंचवड मनपा राष्ट्रवादीसाठी अवघड लढाई; आगामी निवडणुकीतही प्रभाग क्र. 26 मध्ये भाजप सरस ठरणार
गेल्या निवडणुकी भाजपने बाजी मारली असल्याने यावेळीही त्यासाठी भाजप जोरदार तयारी करत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 आता कोणाची सत्ता असणार हे येणारा काळच ठरवणार आहे.
-
PCMC election 2022 Ward 30 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप सत्ता राखणार की अजितदादा पुन्हा वर्चस्व मिळवणार? प्रभाग क्र. 30 ची स्थिती जाणून घ्या
शरद पवार आणि अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमध्ये जातीनं लक्ष घालत आहेत. दरम्यान, राज्यात सत्तापालटाचे परिणामही पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-
PCMC election 2022 Ward 29 : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला सत्ता कायम राखण्याचं आव्हान, पवार काका-पुतण्यांनी खास लक्ष घातल्यानं निवडणुकीत रंगत
2017 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीमध्ये (Municipal Elections 2022) प्रभाग क्रमांक दोन मध्ये चारही वॉर्डमध्ये भाजप उमेदवार विजयी झाला होता. आता 2022 साली पुन्हा भाजप आपलं वर्चस्व या प्रभागात कायम ठेवतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
-
PCMC Election 2022: पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्र. 26 मध्ये पुन्हा भाजपची पुनरावृत्ती होणार की..; राष्ट्रवादी वेगळी गणितं मांडणार
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 मध्ये मागील निवडणुकी सर्व जागांवर भाजपनेच विजय मिळवला होता. तर मात्र आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्र. 26 चे आगामी काळातील होणाऱ्या निवडणुकीत या प्रभागाचे काय चित्र असणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
-
अक्षय खन्नाच्या सावत्र भावाला पाहिलंत का? म्हणाल हा तर विनोद खन्ना यांचीच कॉपी!
फोटो गॅलरी2 hours ago -
सूर्याचे गुरूच्या राशीत भ्रमण; तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
फोटो गॅलरी3 hours ago -
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने फुटबॉलचा गॉड लियोनल मेस्सी याला दिले खास गिफ्ट,पाहा कोणते ?
फोटो गॅलरी4 hours ago -
SMAT 2025 : यशस्वी जैस्वाल याचा दिलदारपणा, 50-50 फॉर्म्युल्याने मनं जिंकली, सर्फराज खानसोबत काय केलं?
फोटो गॅलरी5 hours ago -
पृथ्वीवरचे सगळे साप नष्ट झाले तर येईल भयंकर संकट; निसर्गाचा असा कोप होईल की…जाणून घ्या
फोटो गॅलरी5 hours ago -
चिकन खावं की मूग डाळ? जास्त प्रोटीन कशामध्ये; उत्तर वाचून चकितच व्हाल!
फोटो गॅलरी6 hours ago -
जगात सर्वात बुटके लोक कोणत्या देशात आढळतात ? भारताचा क्रमांक कितवा ?
फोटो गॅलरी6 hours ago -
सॅलरी स्लीप दाखवली तरच मिळणार दारू, नव्या आदेशाची जगात चर्चा; निर्णय कशामुळे?
आंतरराष्ट्रीय6 hours ago -
मुलांना पीनट बटर खूप आवडत असेल तर घरातच बनवा, जाणून घ्या सोप्या स्टेप्स
फोटो गॅलरी8 hours ago -
Rahu Budh Yuti: 18 वर्षांनंतर दुर्मिळ योग! राहू आणि बुधच्या संयोगाने 3 राशींना होणार प्रचंड फायदा
फोटो गॅलरी8 hours ago
-
Maharashtra Election 2025: कुणाच्या बुथ बाहेर, तर कुठे उमेदवारांच्या नातेवाईकांकडून पैशांचं वाटप, राज्यात कुठे कुठे घडलं लक्ष्मी दर्शन?
-
Maharashtra Election 2025 Postponed : नगरपालिका, नगरपरिषदांची उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली, मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
-
Nagar Parishad Elections 2025 : मतदानादिवशी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा
-
Nitish Kumar Oath Taking Ceremony : नितीश कुमार रेकॉर्ड 10 व्यां दा बनले CM, कोणी-कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ
-
भाजपा, शिवसेनेला जबर धक्का, शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा, महायुतीला वगळून...
-
Rahul Gandhi : बिहार निकालाचे साईड इफेक्ट; कर्नाटकात बंडाळी? डीके शिवकुमार यांच्या मनात तरी काय?
-
Bihar Next CM : बिहारचं ठरलं, कोण मुख्यमंत्री होणार विचारताच भाजपाच्या बड्या नेत्याची मोठी माहिती!
-
अक्षय खन्नाच्या सावत्र भावाला पाहिलंत का? म्हणाल हा तर विनोद खन्ना यांचीच कॉपी!
फोटो गॅलरी2 hours ago -
IND vs SA : …मी आउट ऑफ फॉर्म नाही, सूर्या चूक मान्यच करेना! सामन्यानंतर काय म्हणाला?
क्रिकेट2 hours ago -
सूर्याचे गुरूच्या राशीत भ्रमण; तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
फोटो गॅलरी3 hours ago -
IND vs SA : टीम इंडियाचा 7 विकेट्सने विजय, धर्मशालेत 10 वर्षानंतर पराभवाची परतफेड, दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम
क्रिकेट3 hours ago -
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने फुटबॉलचा गॉड लियोनल मेस्सी याला दिले खास गिफ्ट,पाहा कोणते ?
फोटो गॅलरी4 hours ago -
IND vs PAK : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानचा 90 धावांनी धुव्वा उडवत अचूक हिशोब, 5 वर्षांची प्रतिक्षा संपवली
क्रिकेट4 hours ago -
नितीन नबीन भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी, शिक्षण किती, संपत्ती किती?
राष्ट्रीय4 hours ago -
80 वर्षांची महिला जिचा जन्म 1920 ला झाला, अन् मृत्यूही 1920 मध्येच झाला हे कसं? भल्याभल्यांना नाही जमणार उत्तर
माहिती4 hours ago -
तुमचे बूट तुमच्या पाठदुखीचे कारण आहेत का? ही 4 लक्षणे सांगतात नवीन बूट खरेदी करण्याची आहे गरज
हेल्थ4 hours ago -
धुक्यात हरवले टॉवरचे जंगल, 23 व्या मजल्यावर मोबाईलने शुट केले विंहगम दृश्य, सोशल मीडियावर Video व्हायरल
ट्रेन्ड4 hours ago




























