सोलापूर महानगरपालिका निवडणूक 2026
सोलापूर महापालिका
सोलापूर महापालिकेत एकूण 26 प्रभागातून 102 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत एकूण 9 लाख 24 हजार 706 मतदार आहेत. यात 4 लाख 52 हजार 49 पुरुष तर 4 लाख 67 हजार 417 महिला मतदार आहेत.
सोलापूर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
सोलापूर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) सोलापूर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- सोलापूर महापालिकेत एकूण 26 प्रभाग आहेत.
2) सोलापूर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- सोलापूर महापालिकेवर एकूण 102 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) सोलापूर महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- सोलापूर महापालिकेत एकूण 9 लाख 24 हजार 706 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 4 लाख 52 हजार 49 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 4 लाख 67 हजार 417इतकी आहे.
तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि..प्रणिती शिंदेंंवर गंभीर आरोप
"यांची भाजपसोबतची नाती खूप आतपर्यंत आहेत. 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार,गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन चीफ गेस्ट होते"
- Dinananth Parab
- Updated on: Jan 05, 2026
- 9:57 AM
या महापालिकेची निवडणूक रद्द होणार? गंभीर आरोपानंतर प्रकरण कोर्टात...
Solapur Municipal Corporation Election : राज्यातील एका महानगर पालिकेची निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.
- Reporter Sagar Surwase
- Updated on: Dec 31, 2025
- 5:30 PM
ठाकरे गटाला सर्वात मोठा हादरा, बड्या नेत्याने थेट दिला राजीनामा!
महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाला जबर धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीत बड्या नेत्याने राजीनामा दिला आहे.
- Reporter Sagar Surwase
- Updated on: Dec 29, 2025
- 7:05 PM
अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठा पेच, अंतर्गत विरोधामुळेच मोठं संकट
Solapur Municipal Corporation Election : सोलापूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. मात्र आता ते पुन्हा पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत, मात्र याला इतर नेत्यांचा विरोध पहायला मिळत आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 29, 2025
- 4:50 PM
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गट मोठ्या संकटात, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली असून, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 29, 2025
- 3:05 PM
एमआयएमला मोठा धक्का, पक्षाच्या टॉपच्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमच्या बड्या नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याचा मोठा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Dec 28, 2025
- 6:26 PM
एकनाथ शिंदेंचा भाजपाला सर्वात मोठा दणका, अजितदादांसोबत युतीची घोषणा!
महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोलापुरात तर सर्वांनाच धक्का देणारे समीकरण उदयास आले आहे. त्यामुळे सोलापुरात राजकीय गणित बदलले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 28, 2025
- 2:37 PM
महाराष्ट्र हादरला ! निवडणुकीसाठी इच्छुक तृतीयपंथी व्यक्तीची हत्या
Crime News : सोलापूरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी व्यक्तीची हत्या झाली आहे. शहरातील लष्कर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 27, 2025
- 10:49 PM
तुला बघूनच घेतो... सोलापुरात जागा वाटप जाहीर करताच महाविकास आघाडीच्या
Solapur Municipal Corporation Election : सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा झाली असून जागावाटप जाहीर झाले आहे. या जागावाटपानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे.
- Reporter Sagar Surwase
- Updated on: Dec 27, 2025
- 5:57 PM
पालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात या दोन पक्षांची बाजी
Muncipal Election Candidate List 2026 : महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षांमध्ये चर्चा, बोलणी सुरु असताना दोन पक्षांनी उमेदवार यादी जाहीर करण्यामध्ये बाजी मारली आहे. महाराष्ट्रात एकूण 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Dec 27, 2025
- 1:16 PM