-
Marathi News
-
Election Results 2022 LIVE
-
Manipur (MN) Vidhan Sabha Election Result 2022
-
Allianace wise Election Results 2022 Live
मणिपूर विधानसभा निवडणूक 2022 आघाडी/ पक्षनिहाय बलाबल लाईव्ह निकाल
मणिपूर विधानसभा (Manipur Assembly Elections 2022) निवडणूक 2022 मध्ये 60 जागांवर मतदान झाले. मणिपूर विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात पार पडली. 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च 2022 रोजी मतदान झाले. 10 मार्च हा निकालाचा दिवस आहे. या निवडणुकीत 265 उमेदवार सहभागी झाले होते. या पेजवर प्रत्येक पक्षाचा निकाल, कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या आणि आघाडीतील पक्षांच्या वाट्याला किती जागा आल्या, हे पाहता येईल.
| PARTY / ALLIANCE | WIN | LEADS | Total | SWING |
|---|---|---|---|---|
| 32 | 0 | 32 | ||
| BJP | 32 | 0 | 32 | 11 |
| 7 | 0 | 7 | ||
| NPP | 7 | 0 | 7 | 3 |
| 5 | 0 | 5 | ||
| INC | 5 | 0 | 5 | -23 |
| 5 | 0 | 5 | ||
| NPF | 5 | 0 | 5 | 1 |
OTHERS |
11 | 0 | 11 | |
| IND | 3 | 0 | 3 | 2 |
-
IND vs SA : विराट कोहलीचा मोठा विक्रम अभिषेक शर्माच्या रडारवर, तिसऱ्या सामन्यात शक्य आहे का?
क्रिकेट9 mins ago -
मुस्लीम महिलांसाठी आता मॅग्नेटिक हिजाब, नव्या शोधाची होतेय चर्चा; विशेषता काय?
आंतरराष्ट्रीय25 mins ago -
सरकारी नोकरीची संधी आली, रेल्वे बोर्डाने 2026 साठी जारी केले भरती कॅलेंडर; जाणून घ्या!
जॉब53 mins ago -
लियोनल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझोबाबत जाणून घ्या, इतकी आहे संपत्ती
अन्य खेळ55 mins ago -
कमालच झाली, मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँग रुमचा दरवाजा उंदराने उघडल्याने गोंधळ !
फोटो गॅलरी3 hours ago -
अख्खा देश होतोय रिकामा, लोक होतायत अचानक गायब; जपानमध्ये नेमकं काय घडतंय?
आंतरराष्ट्रीय3 hours ago -
Dhurandhar: ‘धुरंधर’ने रचला इतिहास! २०२५मधील सर्वात मोठा हिट, ८व्या दिवशी धुमाकूळ घालणारी कमाई
फोटो गॅलरी4 hours ago -
IPL 2026 Auction: मिनी लिलावात आरटीएम कार्डला परवानगी आहे का?
क्रिकेट5 hours ago -
Shefali Shah : पहिलं लग्न फसलं आणि दुसरं…मोहक सौंदर्याने प्रेमात पाडणाऱ्या शेफाली शाह यांची माहिती नसलेली दुसरी बाजू
फोटो गॅलरी5 hours ago -
या ३ राशींना होईल प्रत्येक कामात लाभ, शुक्र-शनिच्या शतांक योगामुळे बिघडलेले काम होणार पूर्ण
फोटो गॅलरी6 hours ago
मणिपुर ताज्या बातम्या
आणखी वाचा>-
Manipur Assembly Election 2022 Live Result : मणिपूर विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य
जादुई आकडा गाठण्याचं नियोजन करण्याऐवजी भाजपाने कठीण असलेल्या जागांवर अधिक भर देणारी निवडणुकीच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्याली होती
-
Election Result 2022 Live: शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा आठवले भारी, मणिपूरमध्ये रिपाइंच्या उमेदवाराची आघाडी
Election Result 2022 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत फारसं यश मिळताना दिसत नाही. मात्र, मणिपूरमध्ये रिपाइंचा एक उमेदवार आघाडीवर आहे.
-
Manipur Election Result: मणिपूरमध्ये भाजपची दणदणीत आघाडी, काँग्रेसपेक्षा अपक्षांची संख्या जास्त? धाकधूक वाढली
देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांचे निकाल (Elections Result live) येत्या काही तासात हाती येणार आहेत. मणिपूरमधील (Manipur Assembly) निकालांचीही उत्कंठा वाढत आहे.
-
Election Result 2022 LIVE: पाच राज्यात पहिल्या तासाभरात काय काय घडलं? वाचा 10 मोठे मुद्दे
Election Result 2022 LIVE in Marathi : आश्चर्यकारकरीत्या गोव्यात टीएमसीही आघाडीवर असून इतर पक्षांना किती जागांवर आघाडी मिळाली आहे, आणि कोण पिछाडीवर पडलंय, ते जाणून घ्या...
-
मणिपूरमध्ये चुरस, कोणता पक्ष मारेल बाजी ?
मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालं 28 फेब्रुवारीला त्यावेळी पहिल्या टप्प्यात कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह होता.
-
Manipur Exit Poll Result 2022 : मणिपूरमध्ये भाजपचाच बोलबाला, काँग्रेसला एक आकडी संख्येवरच अडकणार!
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा भाजप सत्ता स्थापन करेल असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. तर काँग्रेस अवघ्या एक आकडी संख्येवर अडकून पडेल, असं एक्झिटपोलमधून सांगण्यात येत आहे.
-
Manipur Election : मणिपूरमध्ये 22 जागांसाठी मतदान सुरू, दुसऱ्या टप्प्यासाठी 1247 मतदान केंद्र सज्ज
आज मणिपूरमध्ये (manipur) विधानसभेच्या दुस-या टप्प्यात मतदान (Voting) होत आहे. मणिपूरमधल्या अनेक मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदान केलं असल्याच पाहायला मिळत आहे. आज तिथं 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. विशेष म्हणजे 22 जागांसाठी मतदान आहे आणि 92 उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत.
-
Manipur Election : मणिपूरमध्ये मतदाना दिवशी गोळीबार, एका तरूणाचा मृत्यू; पोलिसांनी गोळी चालवल्याचा भाजपाचा आरोप
मणिपूरमधल्या करोंग मतदार संघात सकाळी मतदान सुरु असताना गोळी चालवली गेली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. करोंगमधल्या एका भाजपच्या उमेदवाराने सुरक्षा रक्षकांनी गोळी चालवल्याने युवकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे.
-
मणिपुरात तणाव! काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले, हिंसाचारात 13 वाहनांचं नुकसान
काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या भांडणात तब्बल 13 गाड्यांचं नुकसान झालं आहे.
-
Anjali Damania : पार्थ पवार काही छोटं बाळ… मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची दादांवर टीका
Videos4 hours ago -
Anil Parab : अनिल परब यांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
Videos4 hours ago -
Raj Thackeray : रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र; नेमकी काय मागणी केली?
Videos5 hours ago -
Sambhajinagar : PM आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नावं, भानगड नेमकी काय? संभाजीनगर महापालिकेचा अजब फतवा!
Videos5 hours ago -
Nagpur Protest : उच्चशिक्षित तरुणांचं हिंसक आंदोलन, नागपूर अधिवेशनावर धडकणारा लोटांगण मोर्चा पोलिसांनी रोखला अन्…
Videos5 hours ago -
Anil Parab : सभागृहात आमच्या खुर्च्यांखाली काळा बॉक्स कशासाठी? अनिल परबांची तुफान टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Videos5 hours ago -
Gopichand Padalkar : शरद पवार यांना भारतरत्न द्या, मागणी होताच पडळकरांनी उडवली खिल्ली, हसत म्हणाले ते काय…..
Videos6 hours ago -
Shambhuraj Desai : गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ… शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
Videos6 hours ago -
Maharashtra Assembly : शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायचं, भर सभागृहात मंत्र्याचा संताप; म्हणाला उबाठा वगैरे…
Videos7 hours ago -
Thackeray vs Shinde : गांडुळानं फणा काढायचा नसतो… गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर जहरी टीका…शिवसेनेकडूनही पटलवार
Videos7 hours ago
-
मोठी बातमी! आधी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा अन् आता थेट बी-2 बॉम्बर विमानांचं उड्डाण, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, जगभरात खळबळ
आंतरराष्ट्रीय47 mins ago -
मोठी बातमी! इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने वाद, मध्येच सगळं बंद पाडलं, पोलिसांनी येऊन थेट…काय घडलं?
महाराष्ट्र बातम्या2 hours ago -
IND vs SA : विराट कोहलीचा मोठा विक्रम अभिषेक शर्माच्या रडारवर, तिसऱ्या सामन्यात शक्य आहे का?
क्रिकेट9 mins ago -
मुस्लीम महिलांसाठी आता मॅग्नेटिक हिजाब, नव्या शोधाची होतेय चर्चा; विशेषता काय?
आंतरराष्ट्रीय25 mins ago -
IND vs PAK : टीम इंडिया महामुकाबल्यासाठी सज्ज, पाकिस्तानचा हिशोब करण्याची संधी
क्रिकेट19 mins ago -
चुक दुरुस्त करता येणार, लाडक्या बहिणींसाठी सरकारची घोषणा, e-KYC साठी सर्वात मोठा निर्णय!
महाराष्ट्र बातम्या2 hours ago -
सरकारी नोकरीची संधी आली, रेल्वे बोर्डाने 2026 साठी जारी केले भरती कॅलेंडर; जाणून घ्या!
जॉब53 mins ago -
लियोनल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझोबाबत जाणून घ्या, इतकी आहे संपत्ती
अन्य खेळ55 mins ago -
गंभीरने शब्द फिरवला! शुबमनमुळे संजूला सलग 5 टी 20I सामन्यांमधून डच्चू, प्रिन्समुळे टीम इंडियाला फटका, जाणून घ्या
क्रिकेट1 hour ago





























