AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Yoga Day : योग दिनानिमित्त अमृता खानविलकरचं खास योगा सेशन, पाहा फोटो

नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिच्या योगा सेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. (Amruta Khanwilkar's special yoga session on the occasion of Yoga Day, see photo)

| Edited By: | Updated on: Jun 21, 2021 | 3:06 PM
Share
आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. त्यानिमित्त सगळेच जण नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तर नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिच्या योगा सेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. त्यानिमित्त सगळेच जण नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तर नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिच्या योगा सेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
सध्याच्या धावपळीच्या जगात कोरोना विषाणूची एंट्री झाली आणि अवघ्या विश्वाची घडीच विस्कटली. आधीच इतर समस्यांशी दोन हात करताना आपल्या शरीराकडे लक्ष देणे काहीसे कमी होत होते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सगळ्यांनीच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली.

2 / 5
गेले अनेक दिवस अमृता तिचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. तिचे हे फोटो प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहेत.

गेले अनेक दिवस अमृता तिचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतेय. तिचे हे फोटो प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहेत.

3 / 5
फिट राहण्यासाठी अनेक कलाकार, सेलिब्रिटी वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. फिटनेस रुटीन त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. चंदेरी दुनियेत चमकण्यासाठी आणि स्वत:चे व्यक्तिमत्त्व उजळवण्यासाठी जिम, व्यायाम, योगा यांना प्राधान्य दिले जाते. इतकेच नाही, तर या सगळ्याबरोबरच त्यांचे त्यांच्या आहारावरही पुरेपूर लक्ष असते. रोज न चुकता वर्क आऊट करण्यावर या सगळ्या कलाकारांचा जोर असतो.

4 / 5
‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते. वर्क आऊट सोबतच योगा करण्यावर अमृताचा अधिक भर असतो.

5 / 5
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.