Mugdha chaphekar : ‘कुमकुम भाग्य’ फेम मुग्धा चाफेकरचा बेबी पिंक स्कर्ट व क्रॉप टॉपमधील सुंदर लुक

मुग्धाने तिचा लूक पूर्ण केला. तिने आपल्या पोशाखाला साजेशी फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक वापरली आहे, तर ड्रेस आणि लिप कलरला मॅच करताना तिने गुलाबी आयशॅडोचा वापर केला आहे.

| Updated on: Aug 29, 2022 | 6:26 PM
'कुमकुम भाग्य' फेम प्राची  म्हणजे अभिनेत्री मुग्धा चाफेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली दिसून येते.   मुग्धाने नुकताच बेबी पिंक स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये  सुंदर फोटो शूट केले आहे. या फोटोतील लूक सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल होत आहे.

1 / 5
अभिनेत्रीने बेबी पिंक कलरचा भारी आणि प्लेट स्कर्ट कॅरी केला आहे. स्कर्टवरही कंबरेवर धागा आणि काचेचे हलके काम आहे. त्याच वेळी, तिने व्ही नेक शेप आणि हाफ स्टँड कॉलरचा क्रॉप टॉप मॅच केला आहे

अभिनेत्रीने बेबी पिंक कलरचा भारी आणि प्लेट स्कर्ट कॅरी केला आहे. स्कर्टवरही कंबरेवर धागा आणि काचेचे हलके काम आहे. त्याच वेळी, तिने व्ही नेक शेप आणि हाफ स्टँड कॉलरचा क्रॉप टॉप मॅच केला आहे

2 / 5
तिने ग्लोइंग मेकअपसह मुग्धामधील तिचा लूक पूर्ण केला. तिने आपल्या पोशाखाला साजेशी  फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक वापरली आहे, तर ड्रेस आणि लिप कलरला मॅच करताना तिने गुलाबी आयशॅडोचा वापर केला आहे.

तिने ग्लोइंग मेकअपसह मुग्धामधील तिचा लूक पूर्ण केला. तिने आपल्या पोशाखाला साजेशी फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक वापरली आहे, तर ड्रेस आणि लिप कलरला मॅच करताना तिने गुलाबी आयशॅडोचा वापर केला आहे.

3 / 5
मुग्धाने डोळ्यांना गुलाबी आयशॅडोसोबत विंग ब्लॅक आयलायनर आणि काजळही लावले  आहे. त्याचबरोबर तिचे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

मुग्धाने डोळ्यांना गुलाबी आयशॅडोसोबत विंग ब्लॅक आयलायनर आणि काजळही लावले आहे. त्याचबरोबर तिचे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत.

4 / 5
मुग्धा चाफेकरने  आऊटफिटला असुटेबल अशी ज्वेलरी परिधान केली आहे.  यासोबत ओपन कर्ली हेअरस्टाईल केली आहे. ज्यासोबत तिने अतिशय सुंदर मुकुट कॅरी केला आहे. अभिनेत्रीचा मुकुट गुलाबी फुले, मोत्यानी सजवलेला आहे.

मुग्धा चाफेकरने आऊटफिटला असुटेबल अशी ज्वेलरी परिधान केली आहे. यासोबत ओपन कर्ली हेअरस्टाईल केली आहे. ज्यासोबत तिने अतिशय सुंदर मुकुट कॅरी केला आहे. अभिनेत्रीचा मुकुट गुलाबी फुले, मोत्यानी सजवलेला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.