Skin Care : हिवाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हे खास तेल अत्यंत फायदेशीर !

नारळाचे तेल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. नारळाच्या तेलात एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात. नारळाच्या तेलामध्ये असलेले लॉरिक अॅसिड त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते. हे उत्कृष्ट एक्सफोलिएटर म्हणून काम करते. हे मृत त्वचेच्या पेशींचा बाह्य थर काढून आपली त्वचा मऊ करते.

| Updated on: Oct 28, 2021 | 11:56 PM

1 / 5
एका वाडग्यात थोडे खोबरेल तेल घ्या आणि त्याचा चेहरा आणि मानेवर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. त्वचेची मालिश करा. नारळ तेल मालिश आपल्या त्वचेला आवश्यक आर्द्रता प्रदान करेल.

2 / 5
तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये करा 'हे' 6 बदल

3 / 5
नारळाच्या तेलापासून बनवलेला फेस पॅक तुमच्या त्वचेला पोषण देईल आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक देईल. यासाठी तुम्हाला 1 टेबलस्पून खोबरेल तेल, 1 टेबलस्पून मध आणि 1 चमचा एलोवेरा जेल लागेल. एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र ठेवा आणि चांगले मिसळा. ते संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा.

4 / 5
हिवाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला, हाता-पायाला नारळाचे तेल लावा. यामुळे आपली त्वचा कोरडी पडणार नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.