AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी कोणती नदी आहे, जिच्यावर आतापर्यंत कोणता पुल बांधला गेला नाही

जगात अनेक नद्या आहेत. त्यांना जीवनवाहिनी म्हटले जाते. या नद्यांच्या वरती अनेक पुल बांधले गेले आहेत. परंतू जगात एक अशी नदी आहे जिच्यावर आतापर्यंत एकही पुल बांधण्यात आलेला नाही. काय आहे त्यामागचे कारण हे पाहूयात....

| Updated on: Apr 25, 2026 | 8:37 PM
Share
दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी (Amazon River) ही जगातील एकमेव सर्वात लांब आणि मोठी नदी आहे, जिच्या पात्रावर आजपर्यंत एकही पुल बांधला गेलेला नाही.

दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी (Amazon River) ही जगातील एकमेव सर्वात लांब आणि मोठी नदी आहे, जिच्या पात्रावर आजपर्यंत एकही पुल बांधला गेलेला नाही.

1 / 7
ॲमेझॉन नदीवर पुल न बांधण्यामागे मुख्य कारण म्हणजे ही नदी वर्षावनातून (Rainforest) वाहते. अत्यंत रुंद आणि आजूबाजूला लोकसंख्येची कमतरता त्यामुळे या नदीवर आजपर्यंत एकही पुल बांधला गेलेला नाही.  ॲमेझॉन नदीवर पुल न होण्यामागे अन्य मुख्य कारणे खाली प्रमाणे आहेत.

2 / 7
दुर्गम स्थान: ही नदी घनदाट वर्षावनातून वाहते. जेथे पायाभूत सुविधा ( रस्ते आदी ) अजिबात नाही. त्यामुळे या ॲमेझॉन नदीवर पुल बांधण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही.

दुर्गम स्थान: ही नदी घनदाट वर्षावनातून वाहते. जेथे पायाभूत सुविधा ( रस्ते आदी ) अजिबात नाही. त्यामुळे या ॲमेझॉन नदीवर पुल बांधण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही.

3 / 7
रुंदी आणि जलप्रपात - ॲमेझॉन नदीचे पात्र पावसात प्रचंड मोठे आणि पाणीचा प्रवाह खूपच जास्त वाढतो. त्यामुळे ॲमेझॉन नदीवर पुल बांधता येणे खूपच कठीण आहे.

रुंदी आणि जलप्रपात - ॲमेझॉन नदीचे पात्र पावसात प्रचंड मोठे आणि पाणीचा प्रवाह खूपच जास्त वाढतो. त्यामुळे ॲमेझॉन नदीवर पुल बांधता येणे खूपच कठीण आहे.

4 / 7
नौकांचा वापर - ॲमेझॉन नदीच्या क्षेत्रातील लोक परिवहनासाठी नौकांवर आणि इतर बोटींवर अवलंबून आहते. त्यांना त्यामुळे त्यांच्याकडे वाहने नसल्याने त्यांना पुलाची काही गरज नाही.

नौकांचा वापर - ॲमेझॉन नदीच्या क्षेत्रातील लोक परिवहनासाठी नौकांवर आणि इतर बोटींवर अवलंबून आहते. त्यांना त्यामुळे त्यांच्याकडे वाहने नसल्याने त्यांना पुलाची काही गरज नाही.

5 / 7
कमी लोक संख्या - ॲमेझॉन नदीच्या किनारी भागातील लोकसंख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे या नदीवर कधी पुलाची गरजच निर्माण झालेली नाही.

कमी लोक संख्या - ॲमेझॉन नदीच्या किनारी भागातील लोकसंख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे या नदीवर कधी पुलाची गरजच निर्माण झालेली नाही.

6 / 7
ॲमेझॉन नदीच्या शिवाय अन्य नद्या उदा.इजिप्तची नाईल नदी आणि चीनची यांग्त्जीं नदीवर अनेक पुल उपलब्ध आहेत. परंतू ॲमेझॉन नदी या बाबतीत एकदम वेगळीच आहे.तिच्यावर एकही पुल बांधलेला नाही.

ॲमेझॉन नदीच्या शिवाय अन्य नद्या उदा.इजिप्तची नाईल नदी आणि चीनची यांग्त्जीं नदीवर अनेक पुल उपलब्ध आहेत. परंतू ॲमेझॉन नदी या बाबतीत एकदम वेगळीच आहे.तिच्यावर एकही पुल बांधलेला नाही.

7 / 7
Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!