AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : राहुल गांधी ते राज ठाकरे, मोहन भागवत अन् शरद पवार… सर्व एकत्र; सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नाला राजकारण्यांची मांदियाळी

Revati Sule Wedding : खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाहसोहळ्याला राहुल गांधी, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, मोहन भागवत, शरद पवार यांच्यासह राजकारण, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.

| Updated on: Jun 20, 2026 | 9:51 PM
Share
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवतीचा विवाहसोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्याला राजकारण, बिझनेस, मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील मंडळी हजर आहेत.

1 / 5
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार, देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत, राज ठाकरे, भगवंत  मान, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राहुल गांधी, वर्षा गायकवाड, डीएमकेच्या खासदार कनिमोझी, रोहित पवार, ओमर अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि कायनात धार या लग्नासाठी पोहचल्या आहेत.

2 / 5
शायना एनसी, खासदार डी राजा, दिग्विजय सिंग, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, सुशील कुमार शिंदे,  प्रणिती शिंदे, निशिकांत दुबे, जय पवार, धीरज देशमुख,  बासुरी स्वराज, अमोल कोल्हे, पूर्वा वळसे पाटील, अनुराग ठाकूर हे नेते लग्नासाठी हजर होते.

3 / 5
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मिलिंद नार्वेकर, मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, विशाल पाटील, शिवानी वडेट्टीवार, सुनील भुसारा, नरहरी झिरवळ, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत,  केसी वेणुगोपाल,अमीन पटेल, अस्लम शेख, मल्लिकार्जुन खरगे आणि हर्षवर्धन सपकाळ हेही नेते हजर आहेत.

4 / 5
बिझनेस आणि मनोरंजन क्षेत्रातून मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, राधिका अंबानी, गौतम अदाणी, प्रीती अदाणी, अनिल अंबानी,  अमिताभ बच्चन, करन जोहर यांच्यासह अनेक मंडळी हजर आहेत.

बिझनेस आणि मनोरंजन क्षेत्रातून मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी, राधिका अंबानी, गौतम अदाणी, प्रीती अदाणी, अनिल अंबानी, अमिताभ बच्चन, करन जोहर यांच्यासह अनेक मंडळी हजर आहेत.

5 / 5
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला