AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : पहचान कौन! भारतीय क्रिकेटपटूंचे बालपणीचे फोटो पाहाच, विराटचा Cutness Overload

भारतीय संघ सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. संघातील सध्याचे धडाकेबाज खेळाडू आपल्या बालपणी कसे दिसायचे हे पाहाच.

| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 6:53 PM
Share
हा आहे सर्वांचा लाडका भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli). विराटला लहानपणीपासूनच लाडाने चिकू देखील म्हणतात.

हा आहे सर्वांचा लाडका भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli). विराटला लहानपणीपासूनच लाडाने चिकू देखील म्हणतात.

1 / 12
मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) हा फोटो तो अगदी चिमुकला असतानाचा आहे.

मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माचा (Rohit Sharma) हा फोटो तो अगदी चिमुकला असतानाचा आहे.

2 / 12
मराठमोळा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) लहाणपणी कराटे देखील खेळायचा हे या फोटोवरुन दिसून येत आहे.

मराठमोळा अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) लहाणपणी कराटे देखील खेळायचा हे या फोटोवरुन दिसून येत आहे.

3 / 12
बुम बुम बुमराह! जसप्रीत बुमराह लहाणपणी असा दिसायचा (Jasprit Bumrah)

बुम बुम बुमराह! जसप्रीत बुमराह लहाणपणी असा दिसायचा (Jasprit Bumrah)

4 / 12
अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) लहानपणीपासूनच नटखट असल्याचं या फोटोतून दिसून येत आहे.

अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) लहानपणीपासूनच नटखट असल्याचं या फोटोतून दिसून येत आहे.

5 / 12
भारताचा उभरता सितारा ऋषभ पंतच (Rishabh Pant) लक्ष नक्की कुठे आहे? (डावीकडील)

भारताचा उभरता सितारा ऋषभ पंतच (Rishabh Pant) लक्ष नक्की कुठे आहे? (डावीकडील)

6 / 12
भारताचा हँडसम सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) इरफान पठण (Irfan Pathan) सोबत

भारताचा हँडसम सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) इरफान पठण (Irfan Pathan) सोबत

7 / 12
भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रंन आश्विनची (R Ashwin) बालपणीचं हसू पाहून तुम्हालाही हसू येईल हे नक्की.

भारताचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रंन आश्विनची (R Ashwin) बालपणीचं हसू पाहून तुम्हालाही हसू येईल हे नक्की.

8 / 12
सलामीवीर मयांक अगरवालचा (Mayank Agarwal) बालपणीचा फोटो

सलामीवीर मयांक अगरवालचा (Mayank Agarwal) बालपणीचा फोटो

9 / 12
भारताचा युवा अष्टपैलू शार्दूल ठाकूरचा (Shardul Thakur) लहाणपणीचा क्यूट फोटो.

भारताचा युवा अष्टपैलू शार्दूल ठाकूरचा (Shardul Thakur) लहाणपणीचा क्यूट फोटो.

10 / 12
भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) जेव्हा हैद्राबादच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट स्पर्धा जिंकून ट्रॉफीज जमा करत होता.

भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) जेव्हा हैद्राबादच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट स्पर्धा जिंकून ट्रॉफीज जमा करत होता.

11 / 12
इशांत शर्मा (Ishant Sharma) विराट कोहली बालपणीपासून दिल्लीत एकत्र खेळायचे. तेव्हाचाच हा फोटो.

इशांत शर्मा (Ishant Sharma) विराट कोहली बालपणीपासून दिल्लीत एकत्र खेळायचे. तेव्हाचाच हा फोटो.

12 / 12
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.