Gold Rate Today : सोने उच्चांकापेक्षा 52 हजारांनी स्वस्त, सराफा बाजारात थेट..

Gold Rate Today : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण होताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे दर घसरताना दिसले. त्यातच आता पुन्हा सराफा बाजारात मोठे वादळ आल्याचे दिसतंय.

| Updated on: Oct 03, 2026 | 11:51 AM
1 / 5
सोने आणि चांदीच्या भावात सतत बदल होताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सोने स्वस्त झाले. कच्च्या तेलाचे भाव वाढले तर सोन्याचे भाव प्रचंड घसरले. 

सोने आणि चांदीच्या भावात सतत बदल होताना दिसत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात सोने स्वस्त झाले. कच्च्या तेलाचे भाव वाढले तर सोन्याचे भाव प्रचंड घसरले. 

2 / 5

त्यातच आता 3 ऑक्टोबर 2026 चे सोन्याचे भाव पुढे आले. आज सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 100 रुपयांची आणि चांदीच्या दरात प्रति किलो 100० रुपयांची वाढ झाली आहे. उच्चांकापेक्षा 52 हजारांनी सोने स्वस्त आहे.

3 / 5

या वाढीनंतर सोने आणि चांदीचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. स्थानिक सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ होऊन प्रति 10 ग्रॅम 1,50,200 रुपयांवर पोहोचले आहे.

4 / 5

यापूर्वी हे दर प्रति 10० ग्रॅम 1,50,100 रुपये इतके होते. सोन्याच्या दरातील सततच्या चढ-उतारांचा थेट परिणाम दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांवर होतो. 

5 / 5

ऐक सणासुदीत सोने भाव खाताना दिसत आहे. मागील काही महिन्यांचा विचार करता सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. त्यात आता पुन्हा सोने वधारताना दिसंतय. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us