AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ए. आर. रहमान

ए. आर. रहमान

ए. आर. रहमान हे ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक आहेत. त्यांनी आजवर सहा राष्ट्रीय पुरस्कार, दोन अकॅडमी पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, बाफ्ता पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि सहा तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत. 2010 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला.

Read More
ते स्वत: रामायणाचे..; रहमान यांच्या भेदभावाच्या वक्तव्यावर प्रसिद्ध गायक स्पष्टच म्हणाला..

ते स्वत: रामायणाचे..; रहमान यांच्या भेदभावाच्या वक्तव्यावर प्रसिद्ध गायक स्पष्टच म्हणाला..

ए. आर. रहमान यांच्या सांप्रदायिक भेदभावाच्या वक्तव्यावर प्रसिद्ध गायक सलीम मर्चंटने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सलीमने 'रामायण' या चित्रपटाचं उदाहरण दिलं. रहमान यांनी गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याचं म्हटलं होतं.

‘छावा’ला फूट पाडणारा चित्रपट म्हणणाऱ्या रेहमान यांना लेखकाचं उत्तर; म्हणाले ‘रातोरात लोकांचे विचार..’

‘छावा’ला फूट पाडणारा चित्रपट म्हणणाऱ्या रेहमान यांना लेखकाचं उत्तर; म्हणाले ‘रातोरात लोकांचे विचार..’

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांनी विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटावर टीका केली होती. हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता चित्रपटाच्या लेखकाने प्रत्युत्तर दिलं आहे.

ए. आर. रेहमान यांच्या ‘कम्युनल’ टिप्पणीवर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन; म्हणाल्या “ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे..”

ए. आर. रेहमान यांच्या ‘कम्युनल’ टिप्पणीवर अनुराधा पौडवाल यांनी सोडलं मौन; म्हणाल्या “ते अशा टप्प्यावर नाहीत जिथे..”

AR Rahman controversy: ए. आर. रेहमान यांच्या सांप्रदायिक टिप्पणीवरून मोठा वाद झाला. या वादावर आता गायिका अनुराधा पौडवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याचं रेहमान यांनी म्हटलं होतं.

हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका

हिंदुत्वाचा विषय, ए. आर. रहमानच्या वादात अखेर नितेश राणेंची रोखठोक भूमिका

फिल्म इंडस्ट्रीत सांप्रदायिक मतभेद असल्याचं वक्तव्य करणारे ए. आर. रेहमान हे नुकतेच कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले. भाजप नेते नितेश राणे यांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. नेटफ्लिक्स आणि शोच्या निर्मात्यांसाठी त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे.

AR Rahman controversy: ज्यांना राजकारण करायचं असतं ते..; ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून मनाला पटेल असं उत्तर

AR Rahman controversy: ज्यांना राजकारण करायचं असतं ते..; ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाकडून मनाला पटेल असं उत्तर

ए. आर. रहमान यांच्या सांप्रदायिक मुद्द्यावरून अजूनही चर्चा सुरू आहे. याप्रकरणी आता बॉलिवूडमधल्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने प्रतिक्रिया दिली आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सांप्रदायिकतेमुळे गेल्या आठ वर्षांपासून काम न मिळाल्याचं रहमान यांनी म्हटलं होतं.

कायमच विचित्र मत मांडणारे राम गोपाल वर्मा हे ए. आर. रहमान यांच्या वादात मात्र पटेल असं बोलले

कायमच विचित्र मत मांडणारे राम गोपाल वर्मा हे ए. आर. रहमान यांच्या वादात मात्र पटेल असं बोलले

ए. आर. रहमान यांच्या बॉलिवूडमधील सांप्रदायिक भेदभावाच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी निषेध केला. आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीसुद्धा त्यांचं मत मांडलं आहे. ते नेमकं काय म्हणाले, ते सविस्तर वाचा..

..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला

..तर पुन्हा हिंदू व्हा; वादानंतर ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध गायकाचा सल्ला

ए. आर. रहमान यांच्या 'सांप्रदायिक' टिप्पणीवरून मोठा वाद सुरू आहे. अनेकांनी त्यावरून टीका केली आहे. अशातच एका प्रसिद्ध भजन गायकाने ए. आर. रहमान यांना अजब सल्ला दिला आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लोक भगवदगीता, कुराण वाचत नाहीत पण..; ए. आर. रेहमान यांच्या मुलीने ट्रोलर्सना झापलं

लोक भगवदगीता, कुराण वाचत नाहीत पण..; ए. आर. रेहमान यांच्या मुलीने ट्रोलर्सना झापलं

गायक आणि संगीतकार ए. आर. रेहमान हे सध्या त्यांच्या काही वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. फिल्म इंडस्ट्री सांप्रदायिक असून गेल्या 8 वर्षांपासून मला काम मिळालं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. आता त्यांच्या मुलांनी वडिलांची बाजू घेतली आहे.

‘छावा’ फूड पाडणारा सिनेमा म्हणणाऱ्या ए. आर. रेहमान यांच्यावर जोरदार टीका; ट्रोलर्सना अखेर मुलींनी सुनावलं

‘छावा’ फूड पाडणारा सिनेमा म्हणणाऱ्या ए. आर. रेहमान यांच्यावर जोरदार टीका; ट्रोलर्सना अखेर मुलींनी सुनावलं

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेहमान यांनी गेल्या आठ वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांचा उल्लेख करत अलिकडे काम कमी मिळत असल्याचं म्हटलं होतं. यात त्यांनी सांप्रदायिकचाही मुद्दा मांडला होता. तर विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट फूट पाडणारा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.

बॉलिवूडमध्ये काम मिळेना..; ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर जावेद अख्तर म्हणाले..

बॉलिवूडमध्ये काम मिळेना..; ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर जावेद अख्तर म्हणाले..

बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याची तक्रार ए. आर. रेहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवली. त्यावर आता ज्येष्ठ लेखक आणि गीतकार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..

कुटुंबाने घराबाहेर हाकललं, मरेपर्यंत ते..; वडिलांबद्दल बोलताना ए. आर. रेहमान भावूक

कुटुंबाने घराबाहेर हाकललं, मरेपर्यंत ते..; वडिलांबद्दल बोलताना ए. आर. रेहमान भावूक

ए. आर. रेहमान हे आज जरी जगप्रसिद्ध संगीतकार आणि गायक असले तरी इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी लहानपणापासूनच प्रचंड मेहनत घेतली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या आणि आईवडिलांच्या संघर्षाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले.

ए. आर. रेहमान यांच्यावर भडकले नेटकरी; म्हणाले “संपूर्ण फिल्म इंडस्ट्री कुजलीये”

ए. आर. रेहमान यांच्यावर भडकले नेटकरी; म्हणाले “संपूर्ण फिल्म इंडस्ट्री कुजलीये”

ए. आर. रेहमान यांच्यावर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. रामचरण आणि जान्हवी कपूरच्या 'पेड्डा' या चित्रपटाशी संबंधित हे प्रकरण आहे. या चित्रपटातील एका गाण्यासाठी त्यांनी लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या कोरिओग्राफरसोबत काम केलंय.

जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात