गुजरात जायंट्स
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील गुजरात जायंट्स हा संघ आहे. वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत हा संघ चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. मागच्या तीन पर्वात या संघाच्या पदरी निराशा पडली आहे.पहिल्या दोन पर्वात गुजरात जायंट्सचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं. तर मागच्या पर्वात संघाने प्लेऑपममध्ये जागा मिळवली होती. 2026 स्पर्धेसाठी गुजरात जायंट्सने एशले गार्डनरची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
WPL 2026 : 400 हून अधिक धावा, 21 षटकार! दुसऱ्याच सामन्यात विक्रमी खेळी
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. गुजरात जायंट्सने हा सामना एशले गार्डनर आणि अनुष्का शर्माच्या जोरावर जिंकला. गुजरातने या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. नेमकं काय ते जाणून घ्या.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 10, 2026
- 9:47 pm
WPL 2026: अनुष्का शर्माने ठोकले 7 चौकार, पहिल्या सामन्यात 30 चेंडूत ठोकल्या इतक्या धावा
WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने विजयाची पताका रोवली. या सामन्यात गुजरात जायंट्सकडून अनुष्का शर्माने उत्तम कामगिरी केली. पदार्पणाच्या सामन्यातच अनुष्का शर्माने गोलंदाजांना जेरीस आणलं.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 10, 2026
- 7:16 pm
GGTW vs UPW : गुजरात जायंट्सची विजयी सुरूवात, युपी वॉरियर्सला 10 धावांनी केलं पराभूत
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील दुसरा सामना गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरात जायंट्सने युपी वॉरियर्सला 10 धावांनी पराभूत केलं. फोबी लिचफिल्डची आक्रमक खेळी मात्र वाया गेली.
- Rakesh Thakur
- Updated on: Jan 10, 2026
- 6:28 pm
WPL 2026 : शनिवारी पहिल्या डबल हेडरचा थरार, मुंबईसमोर कुणाचं आव्हान?
Womens Premier League 2026 : वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील दुसऱ्याच दिवशी डबल हेडर अर्थात 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. जाणून घ्या या सामन्यांत कुणासमोर कुणाचं आव्हान असणार.
- sanjay patil
- Updated on: Jan 10, 2026
- 2:18 am