आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2025
जगभरात योगा डे साजरा केला जातो. योगा दिनाचं महत्त्व आणि फायदे लोकांना कळावेत म्हणून दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो. 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत योगा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. जगभर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतात तर राजकीय नेते, अभिनेते आणि सामान्य नागरिकही योगा डे उत्साहात साजरा करतात.
आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी 21 जून हा दिवस का निवडला गेला? जाणून घ्या त्या दिवसाचे महत्त्व
जगभरात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यावर्षी 11 वा योग दिन साजरा केला जात आहे. पण यासाठी 21 जून हा दिवस का निवडला गेला आहे, हा दिवस एवढा खास काय आहे? तसेच त्या दिवसाचे महत्व काय आहे? चला जाणून घेऊया त्याबद्दल
- स्नेहल. चं. मेंगळ
- Updated on: Jun 20, 2025
- 7:35 pm
योगा करताना फक्त मॅटच का वापरला जातो? यामध्ये दडलंय मोठं गुपित
योगा फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठीही महत्त्वाचा आहे. योगा मॅट वापरण्याचे अनेक फायदे आहेत. योगा मॅटचा वापर योगाच्या सुरक्षिततेसाठी आणि आनंदासाठी महत्त्वाचा आहे.
- Namrata Patil
- Updated on: Jun 20, 2025
- 7:39 pm