लालूप्रसाद यादव
लालू प्रसाद यादव हे देशातील महत्त्वाचे राजकारणी आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. ते बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत. माजी रेल्वे मंत्री आणि लोकसभेचे माजी खासदार आहेत. पाटणा विद्यापीठात शिकत असतानाच विद्यार्थी दशेतच ते राजकारणाकडे वळले. 1977मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी ते खासदार झाले. देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून त्यांची नोंद झाली होती. 1990मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. लालू यादव नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. चारा घोटाळ्यात त्यांचं नाव आलं होतं. त्यांना दोषीही ठरवण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणात त्यांना जामीनही मिळाला होता.
त्या भेटीवरून इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी अडचणीत; माजी न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल, वादाचे कारण तरी काय?
Sudarshan Reddy-Lalu Yadav : भारताच्या माजी न्यायमूर्तींनी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या भेटीवर तीव्र हरकत नोंदवली आहे. कारण तरी काय?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 9, 2025
- 9:20 am
बड्या नेत्याचे महिलेसोबतचे फोटो व्हायरल, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?
बिहारमधील तेजप्रताप यादव यांचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये ते एका महिलेसोबत दिसत आहेत. मात्र हे फोटो खोटे असल्याचे तेजप्रताप यांनी सांगितलंय.
- Prajwal Dhage
- Updated on: May 25, 2025
- 6:02 pm