चंद्रग्रहण
सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी असेल तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, म्हणजे चंद्राला ग्रहण लागतं. ही एक खगोलीय घटना आहे. याला ज्योतिषशास्त्रातही महत्त्व आहे.
चंद्रग्रहणात बाळाला जन्म देणार नाही; सरकारी रुग्णालयात महिलांची मागणी, डॉक्टर हैराण
एका सरकारी रुग्णालयात चंद्रग्रहणाच्या वेळी प्रसूतीच्यावेदनांनी त्रस्त असलेल्या गर्भवती महिलांनी प्रसूती करण्यास नकार दिला. यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला. अखेरीस, डॉक्टरांनी परिस्थिती हाताळली आणि महिलांची प्रसूती केली.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 9, 2025
- 7:20 pm
Chandra Grahan 2025: चंद्र ग्रहणामुळे कोणत्या राशींचा होणार फायदा? कोणत्या राशींवर येणार संकट?
Chandra Grahan 2025: या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाला ज्योतिषीय दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. हे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला लागणार आहे. यावेळी हे ग्रहण शनीची राशी कुंभ आणि पूर्व भाद्रपद नक्षत्रात लागत आहे. याच दिवशी पितृपक्षाची सुरुवात देखील होत आहे. अशा परिस्थितीत ही खगोलीय घटना धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 7, 2025
- 2:41 pm
Chandra Grahan 2025 : रविवारी भारतात दिसणार चंद्रग्रहण, या गोष्टींपासून राहा लांब, एक चूक केली तर…
ग्रहण चालू असताना तसेच ग्रहण संपल्यानंतरही काही बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. ग्रहण चालू असताना संपत्तीविषयक, भावनात्मक कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. ग्रहण संपल्यावर लगेच अंघोळ करा.
- Prajwal Dhage
- Updated on: Sep 6, 2025
- 9:46 pm