एका दिवसात घेतल्या 30 गोळ्या, वाढले वजन, अभिनेत्री म्हणाली, तीन महिने...

03 May 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री मौनी रॉय कायमच चर्चेत असते

मौनी रॉयने मालिकांसोबतच चित्रपटातही धमाका केला

नुकताच मौनी रॉयने मोठा खुलासा केलाय

मौनी रॉय म्हणाली की, L4-L5 ची समस्या झाली होती

यादरम्यान जवळपास तीन महिने मी बेडवरच होते

एका दिवसाला 30 गोळ्या खाव्या लागत असत

ते दिवस माझ्या आयुष्यात खूप जास्त कठीण होते