राहाचा चेहरा दाखविण्यापूर्वी रणबीर - आलिया यांनी काय केलं होतं?

Created By: Shweta Walanj

रणबीर - आलिया यांनी राहा 1 वर्षाची झाल्यानंतर लेकीचा चेहरा चाहत्यांनी दाखला. 

राहा हिचा चेहरा दाखवण्यापूर्वी रणबीर याने माध्यमांसोबत संवाद साधला होता. 

राहा आणि अन्य कोणाला कोणाला त्रास होऊ नये म्हणून रणबीर दोघांनी खबरदारी बाळगली होती. 

राहा हिचा चेहरा दाखल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. 

सोशल मीडियावर राहा हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

 रणबीर - आलिया यांची लेक राहा प्रचंड क्यूट दिसते.