बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची पत्नी गौरीने नव्या व्यावसायात पदार्पण केलंय

27 February 2024

Created By: आयेशा सय्यद

गौरी खानने नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे

मुंबईतील वांद्रे भागात गौरीने 'टॉरी' रेस्टॉरंट सुरु केलंय

या  रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थांसोबतच परदेशी पदार्थांचीही चव चाखता येणार आहे

गौरी खान ही इंटेरियर डिझायनर आहे

त्यामुळे या रेस्टॉरंटचं इंटेरियर डिझायनिंग तिनेच केलं आहे

टॉरीचा कोपरा न् कोपरा तुमचं लक्ष वेधून घेतो

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल