बाबा बागेश्वरच्या दरबारात विकी, ते फोटो तुफान व्हायरल 

28 February 2024

Created By : Harish  Malusare

विकी जैनचे काही फोटो व्हायरल होताना दिसत  आहेत

या फोटोंमध्ये  विकी जैन हा बाबा बागेश्वरच्या दरबारात दिसतोय

या फोटोंमध्ये  विकी जैन हा बाबा बागेश्वरच्या दरबारात दिसतोय

हात जोडून उभा राहिलेला विकी जैन  दिसतोय

यावेळी विकी जैन याचे वडिलही शेजारी उभे  दिसत आहेत

आता विकी जैनचे  हे फोटो व्हायरल होत  आहेत

भारताच्या खेळाडूंना एक मॅच खेळण्याचे मिळतात इतके लाख, विश्वास नाही बसणार