अदानी समूहाने छापले अवघ्या  काही तासात 1.5 लाख कोटी 

28 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

अदानी समूहाच्या शेअरमध्ये जोरदार तेजी 

10 कंपन्यांचे मार्केट कॅप  2.5 तासात छापले 1.5 लाख कोटी 

अदानी एंटरप्राईजेसच्या शेअरमध्ये जवळपास 10 टक्के तेजी

कंपनीच्या मार्केट कॅप 26,712.33 कोटी रुपयांवर 

अदानी पोर्ट अँड एसईझेडचे मार्केट कॅप 10,704.8 कोटींवर  

अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 12.62 टक्क्यांपर्यंत उसळी 

अदानी एनर्जी सोल्यूशन्समध्ये 19 टक्क्यांची तेजी  

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर एव्हरग्रीन, कमाईच कमाई  

रिंकू राजगुरुचा हा लुक पाहून चाहत्यांना 'या' अभिनेत्रीची झाली आठवण