'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेचं कथानक रंजक वळणावर

14 April 2024

Created By: Swati Vemul

मालिकेत आकाश-वसुच्या साखरपुड्याची लगबग सुरू

हवन केल्याने पत्रिकेतील दोष निघून जातील, असं गुरूजी सांगतात

दुसरीकडे माधव सांगतो की वसु-आकाश यांच्या साखरपुड्याचा उद्याचा मुहूर्त आहे

त्यानंतर पुढचे सहा महिने मुहूर्तच नाही

बाजूला ठेवलेली अंगठी पाहून वसुंधराला  तिचा भूतकाळ आठवतो

वसु आकाशला आपल्या आयुष्यात  जागा देऊ शकेल का?

'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला

तुझ्यापेक्षा सनी लियोनी बरी; बोल्ड अंदाजामुळे प्रार्थना बेहरे ट्रोल