सुनेला सासू-सासऱ्यांसोबत राहायचं का नसतं ?
13 September 2024
Created By : Manasi Mande
आजकालच्या मुलींना सासू-सासऱ्यांसोबत राहायला आवडत नाही ( Photo : Getty Images)
मुख्य कारण जनरेशन गॅप हे आहे, त्यामुळे मुली ॲडजस्ट होत नाहीत
दोन पिढ्यांमधील विचार करण्याची पद्धत वेगळी असते
कपडे घालण्यापासून मेकअप पर्यंतच्या गोष्टींवर सासूचं लक्ष असतं
नवरा-बायकोच्या वादात सासू-सासऱ्याने पडणं सूनेला आवडत नाही
सासूकडून वारंवार टोकणं, सल्ले देणं यामुळे सूनांची चिडचिड होते
अनेक मुलींना लग्नानंतर नोकरी करायची असते, त्याला विरोध असणं
नवऱ्यासोबत एकांत मिळत नाही, प्रायव्हसी संपून जाते
मोर शाकाहारी की मांसाहारी? फक्त ‘या’ लोकांनीच…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा