जरा संभाळून बघा नाही तर धक्का बसेल, नीता अंबानींनी घातला सर्वात महाग हार, फोटो पाहून...

04 March 2024

Created By: Soneshwar Patil

नुकतेच अनंत-राधिका मर्चंड यांचं प्री-वेडिंग शूट झालं आहे

अशातच सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा एक फोटो व्हायरल होत आहे

नीता अंबानी प्री-वेडिंगच्या शेवटच्या दिवशी अतिशय सुंदर दिसल्या

त्यांनी सिल्व्हर शेडची सिल्क साडी परिधान केली होती

या साडी पेक्षा नीता अंबानी यांच्या गळ्यातील हार जास्त चर्चेत आहे

त्यासोबतच कानातले आणि हातामधील दागिने आणि अंगठीत मोठा हिरा दिसत होता

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये सर्वात जास्त चर्चेत कोण? पाहा अधिक माहिती