AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर महापालिका

उल्हासनगर महापालिकेत एकूण 4 लाख 39 हजार 912 मतदार आहेत. महापालिकेत एकूण 20 प्रभाग असून यातून 78 सदस्य निवडून द्यायचे आहेत. यातील 39 जागांवर महिला नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत. उल्हासनगर महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

उल्हासनगर महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) उल्हासनगर महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- उल्हासनगर महापालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत.

2) उल्हासनगर महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- उल्हासनगर महापालिकेवर एकूण 78 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) उल्हासनगर  महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- उल्हासनगर महापालिकेत एकूण 4 लाख 39 हजार 912 मतदार आहेत. 

4) महापालिकेत मागच्यावेळी कुणाची सत्ता होती?

- महापालिकेत यापूर्वी कलानी गटाची सत्ता होती.

5) महापालिकेत महापौरपद कुणाकडे होते?

- सुरुवातीचे अडीच वर्ष भाजपकडे महापौरपद होते. नंतरचे अडीच वर्ष कलानी गटाकडे होते. 
 

ठाण्यात दलित, KDMC मध्ये आदिवासी महापौर होणार; तर उल्हासनगरमध्ये काय?

Thane, KDMC, Ulhasnagar: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदाकडे लागलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेचं महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर झालं, ते जाणून घ्या..

मोठा ट्विस्ट... भाजप उद्धव ठाकरेंसोबत जाणार, काँग्रेस शिंदेंसोबत...

Mayor Election : महापालिका निवडणुकीनंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र यासाठी अनेक ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकमेकांसोबत जाण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महापौर एकनाथ शिंदेंचाच, फडणवीसांना अचानक सर्वात मोठा धक्का!

एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी मोठे राजकीय डावपेच टाकले आहेत. त्यांच्या या खेळीमुळे आता शिवसेनेचा महापौर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी! डाव फिरला महापौर शिंदेंचाच? भाजपला सर्वात मोठा धक्का

महापालिका निवडणुकांचे निकाल लागले आहेत. भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजपसोबत शिवसेना शिंदे गटाची युती होती, आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये गेम फिरला, भाजपला मोठा धक्का

Thane Kalyan Bhiwandi Navi Mumbai Panvel Election Results 2026 LIVE Vote Counting and Updates in Marathi: ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे सर्वात वेगवान लाईव्ह अपडेट्स पहा एका क्लिकवर

भाजपा-शिवसेनेत चुरशीची लढाई, उल्हासनगरात प्रभाग 3मध्ये कोण बाजी मारणार

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: उल्हासनगरमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपा आणि शिवसेनेत चांगली चूरस पाहायला मिळाली. आता यंदाचा या प्रभागातील काय निकाल असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर प्रभाग 15-16मध्ये कुणाची हवा? काय आहे परिस्थिती?

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: आता राजकीय चित्र पूर्ण बदलल्यामुळे नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चला जाणून घेऊया सविस्तर...

भाजप की राष्ट्रवादी? उल्हासनगर प्रभाग 19-20 मध्ये कोणाची सत्ता येणार?

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : उल्हासनगर प्रभाग 19ची लोकसंख्या 27229 आहे. तर उल्हासनगर प्रभाग 20ची लोकसंख्या 20966 आहे. यंदा या दोन्ही प्रभागात कोणाची सत्ता येणार जाणून घ्या...

उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग 17-18 मध्ये कोणाला मिळणार संधी?

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : उल्हासनगर प्रभाग 17ची लोकसंख्या 24058 आहे तर उल्हासनगर प्रभाग 18ची लोकसंख्या 20966 आहे. यंदा या प्रभागामध्ये कोणची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर प्रभाग 14मध्ये कुणाची हवा? वाचा एका क्लिकवर सविस्तर

Ulhasnagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi: 2017मध्ये भाजपा आणि शिवसेनेतील जागांमध्ये खूपच कमी अंतर होते. आता राजकीय चित्र पूर्ण बदलल्यामुळे नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चला जाणून घेऊया सविस्तर...

दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!
दुबईत अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले!.
अमरावती हरभरा काढणीची लगबग; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची पेरणी
अमरावती हरभरा काढणीची लगबग; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हरभऱ्याची पेरणी.
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह! परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह! परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन.
जावयाची गाढवावरुन मिरावणूक अन्...; काय आहे 90 वर्षांची परंपरा?
जावयाची गाढवावरुन मिरावणूक अन्...; काय आहे 90 वर्षांची परंपरा?.
चिपळूणच्या शिमगोत्सवात भास्कर जाधव यांनी नाचवली पालखी!
चिपळूणच्या शिमगोत्सवात भास्कर जाधव यांनी नाचवली पालखी!.
पुण्यात आज धुळवडीनिमित्त सुरक्षिततेसाठी मेट्रो सेवा बंद
पुण्यात आज धुळवडीनिमित्त सुरक्षिततेसाठी मेट्रो सेवा बंद.
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिंदेंकडून विशेष विमान
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी शिंदेंकडून विशेष विमान.
दादरमध्ये धुळवडीनिमित्ताने तरुणाईचा उत्साह
दादरमध्ये धुळवडीनिमित्ताने तरुणाईचा उत्साह.
संभाजीनगरमधील डॉक्टर दाम्पत्यासह दोन मुले अडकली दुबईत!
संभाजीनगरमधील डॉक्टर दाम्पत्यासह दोन मुले अडकली दुबईत!.
संदिपान भुमरेंकडून कार्यकर्ते, चिमुकल्यांसोबत रंगोत्सव साजरा
संदिपान भुमरेंकडून कार्यकर्ते, चिमुकल्यांसोबत रंगोत्सव साजरा.