AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke Net worth: अभिजीत दीपकेची एकूण संपत्ती किती? पैसे कुठून कमवतो; महत्त्वाची माहिती समोर!

Abhijeet Dipke Net worth: सध्या राज्यात कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा चांगलाच चर्चेत आहे. त्याची एकूण संपत्ती किती आहे? हे अनेकजण सर्च करत आहेत. चला जाणून घेऊया...

| Updated on: Jul 26, 2026 | 7:04 PM
Share
सध्या संपूर्ण देशात कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या पार्टीने नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले. आता या पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपकेची चर्चा सुरु आहे. त्यांची एकूण संपत्ती किती? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

1 / 5
अभिजीत दीपके हा मूळचा महाराष्ट्राचा आहे. पॉलिटीकल कम्यूनिकेशन,डीजिटल कॅम्पेनिंगच्या दुनियेत कायम सक्रीय राहिले आहेत. त्याने पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तो अमेरिकेच्या बॉस्टन यूनिवर्सिटीमधून पब्लिक रिलेशनची मास्टर डिगरी घेतली आहे.

2 / 5
सीजेपीला फंडींग कुठून होतंय याबाबत विचारणा झाल्यानंतर अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले की एखादा पक्ष किंवा कॉरपोरेट फंडिंगमुळे सुरु नाही. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्पष्ट सांगितले की, सीजेपीमध्ये सहभागी होणारे लोकच संपूर्ण फंडिंग करत आहेत. यामध्ये सपोर्टर्स, ऑनलाईन कम्यूनिटी आणि डोनेशन आधारित मॉडेल सहभागी आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

3 / 5
अभिजीत दीपके यांच्या संपत्तीची सध्या चर्चा सुरु आहे. मात्र, त्याच्या संपत्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही संकेतस्थळांनी वेगवेगळ्या प्रकारे हे दिले आहे. पण कोणीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

4 / 5
सध्या चर्चा हीच सुरु आहे की अभिजीत दीपकेची कमाई पॉलिटीकल कम्यूनिकेशन, डिजिटल कन्स्टींग, मीडिया प्रोजेक्ट्स आणि कॅम्पेन मॅनेजमेंटशी संबंधीत असू शकते. पण, टीव्ही ९ मराठी बोलताना दीपकेच्या वडिलांनी सांगितले की अभिजीतने परदेशात शिक्षण घेण्यासाठी 60 लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. आम्ही लोन काढून त्याला शिक्षणासाठी पाठवलं होतं

5 / 5
Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले