AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: सलमान खान याच्या घरी वाजणार सनई-चौघडे, नव्या वर्षांत दिली गोड बातमी…

बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान याचे लग्न कधी होणार याची नेहमीच चर्चा सुरु असते. आता सलमान खान तर चक्क साठीला पोहचला आहे. मात्र, आता अभिनेता सलमान खान याच्या घरीही लवकरच सनई-चौघड्यांचा आवाज घुमणार आहे. काय झाले आहे नेमके पाहूयात..

| Updated on: Jan 03, 2026 | 9:27 PM
Share
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे कुटुंब नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. यावेळी सलमायन खान याचा भाचा अयान अग्निहोत्री चर्चेत आहे. भाईजान सलमान खान याच्या घरी लवकरच सनई वाजणार आहे. सलमान खान याचा भाचा अयान अग्निहोत्री याने नववर्षाच्या निमित्ताने आनंदाची बातमी दिली आहे.ज्यामुळे सर्व एक्साईटेड आहेत.

1 / 5
सलमान खान याची बहिण अलवीरा अग्निहोत्री हीचा मुलगा अयान अग्निहोत्री याने त्याची गर्लफ्रेंड टीना रिझवानी हिच्याशी  त्यांचा साखरपुडा झाला असून लग्नही ठरले आहे. ही गुड न्यूज 3 जानेवारी रोजी अयान अग्निहोत्री याने स्वत: फोटो शेअर करत दिली आहे.अयान याने त्याच्या सोशल मीडियावर प्रपोजलची सुंदर फोटो शेअर केले आहेत. या कपलची 2026 ची सुरुवात एका नव्या चॅप्टरने केली आहे.

2 / 5
व्यावसायिक आणि संगीतकार अयान अग्निहोत्री याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत लिहीलेय की, '2025 मध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला मागे सोडत आहे'.अयान याने कॅप्शनमध्ये ही अनाऊन्समेंट एक मजेशीर पोस्टद्वारे केली आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष याकडे गेले आहे.

3 / 5
अयान याने इंस्टाग्रामवर त्याच्या गर्लफ्रेंड सोबत इंटीमेट एंगेजमेंटची झलक दाखवली आहे. या फोटोत तो त्याच्या वाग्दत्त वधू सोबत दिसत आहे. त्याच्या बॅकग्राऊंडला फटाके फुटताना दिसत आहेत. या क्यूट फोटोत टीना रिझवानी तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

4 / 5
 अयान याच्या या पोस्टनंतर लागलीच त्याचे चाहत्यांनी  कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छाचा पाऊस पाडला आहे. अयान अग्निहोत्री यांच्या पोस्टवर सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल आणि मलायका अरोरा सारख्या स्टार्सने वेगवेगळ्या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.
फोन करून पदाधिकारी रडतात, माझ्यासोबत... अभिजीत अडसूळांचा भाजपवर आरोप
फोन करून पदाधिकारी रडतात, माझ्यासोबत... अभिजीत अडसूळांचा भाजपवर आरोप.
तासाभरासाठीही हेलिकॉप्टर मिळेना... काँग्रेसच्या बड्या नेत्याची दमछाक
तासाभरासाठीही हेलिकॉप्टर मिळेना... काँग्रेसच्या बड्या नेत्याची दमछाक.
मुरळीधर मोहोळ राजकारणातून संन्यास घेणार? थेट विरोधकांना आव्हान
मुरळीधर मोहोळ राजकारणातून संन्यास घेणार? थेट विरोधकांना आव्हान.
दोन्ही NCP एक होणार? ते सावरकरांबद्दल काय म्हणायचय? बघा दादांची मुलाखत
दोन्ही NCP एक होणार? ते सावरकरांबद्दल काय म्हणायचय? बघा दादांची मुलाखत.
जलील यांच्या MIM पक्षाच्या रॅलीत कार्यकर्त्यांनाच मारहाण, घडलं काय?
जलील यांच्या MIM पक्षाच्या रॅलीत कार्यकर्त्यांनाच मारहाण, घडलं काय?.
जलील यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, थेट 50 जणांवर...
जलील यांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट, थेट 50 जणांवर....
कुठं-कुठं दोन्ही NCP एकत्र अन् कुठं स्वबळाचा नारा?
कुठं-कुठं दोन्ही NCP एकत्र अन् कुठं स्वबळाचा नारा?.