Urmila Matondkar: उद्ध्वस्त चिपळूण पाहून उर्मिला मातोंडकरही रडल्या; पूरग्रस्तांचं केलं सांत्वन

चिपळूणमधील नुकसान पाहताना उर्मिला मातोंडकर यांना अक्षरश: रडू कोसळलं. टीव्ही 9 मराठीने दाखवलेली व्यथा पाहून, ज्या कुटुंबापर्यंत कोणीही पोहोचलं नव्हतं, त्या ठिकाणी जाऊन उर्मिला मातोंडकर यांनी मदत केली. (Urmila Matondkar cried when she saw the ruined chiplun; Consolation of flood victims)

| Updated on: Jul 28, 2021 | 6:41 PM
शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये (Chiplun) जाऊन पाहणी केली.

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी पूरग्रस्त चिपळूणमध्ये (Chiplun) जाऊन पाहणी केली.

1 / 6
चिपळूणमधील नुकसान पाहताना उर्मिला मातोंडकर यांना अक्षरश: रडू कोसळलं. टीव्ही 9 मराठीने दाखवलेली व्यथा पाहून, ज्या कुटुंबापर्यंत कोणीही पोहोचलं नव्हतं, त्या ठिकाणी जाऊन उर्मिला मातोंडकर यांनी मदत केली. उर्मिला मातोंडकर यांनी या कुटुंबाला रोख रक्कम देऊन मदत केली.

2 / 6
यावेळी बोलताना उर्मिला मातोंडकरांचा हुंदका दाटला. उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “सध्याची परिस्थिती पाहाता, कोणाचाही धीर सुटेल अशी अवस्था झाली आहे. टीव्ही 9 मुळे आम्ही इथे पोहोचलो. मी प्रार्थना करते, टीव्ही 9 असो किंवा अन्य मीडियामुळे लोक इथे पोहोचतील.

3 / 6
 हे घर खरोखरच आतमध्ये आहे. कशी मदत पोहोचणार माहिती नाही. मला विश्वास आहे, परमेश्वराने त्यांना वाचवलंय, तर परमेश्वराला काळजी असेल, नक्की पुढची मदत होईल. मी स्वत: नेता नाही, पण आश्वासन दिलंय, माझ्या परीने ते पूर्ण करेन, अजून काय करु, असं म्हणत उर्मिला मातोंडकर ढसाढसा रडायला लागल्या.

4 / 6
चिपळूणमधील महाप्रलयाची स्थिती मी टीव्हीवर पाहिली त्यावेळी माझे मन खूप दुःखी झालं. त्यावेळेला मी कोलकात्याला होते. त्याच वेळेला मी ठरवले आपण कोकणात मदत घेऊन जायचं.

चिपळूणमधील महाप्रलयाची स्थिती मी टीव्हीवर पाहिली त्यावेळी माझे मन खूप दुःखी झालं. त्यावेळेला मी कोलकात्याला होते. त्याच वेळेला मी ठरवले आपण कोकणात मदत घेऊन जायचं.

5 / 6
कोकणवासीयांना मदत करायची. कोकणातील चिपळूणची परिस्थिती खूप भीषण आहे. मात्र कोणी तरी पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे आहे, तीच मदत घेऊन मी आले, असं उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमध्ये पोहोचल्यावर सांगितलं होतं.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.