उत्सव लेखकांचा, दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा, पडद्यामागच्या कलाकारांचा होणार सन्मान!
कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासोबतच एक उत्तम कलाकृतीच्या मागील भक्कम उभे असलेले अजून 3 खांब म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी हे तिघेही सदैव तत्पर असतात. मालिकेची कथा ही लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या निरीक्षणातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सादर होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
तिळगूळ घ्या गोड गोड बोला..; लोकप्रिय मराठी कलाकारांकडून मकरसंक्रांत साजरी
माधुरीच्या नव्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा, फोटो पाहून म्हणाल...
मॉडर्न वहिनीसाहेब, धनश्रीच्या लुकवर कमेंट्सचा पाऊस
काळे कपडे अन् हलव्याचे दागिने..; समर-स्वानंदीची लग्नानंतरही पहिली मकरसंक्रांत
किती सुंदर, नजर हटतच नाही, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?