PHOTO: आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते…!
आई खरंच काय असते? या प्रश्नाचे उत्तर अजून तरी कोणालाही सापडले नसेल. मग ते मातृत्व मनुष्यातले असो की, प्राणी मात्रातले. नाशिकमध्ये एका शेतात असेच आगळेवेगळे ममत्व पाहायला मिळाले. अंजनेरी परिमंडळातल्या तळवाडे शिवारातील उसाच्या शेतात अनेक दिवसांपासून एक बिबट्याची मादी आणि तिच्या पिल्ल्यांचे वास्तव्य होते. गावकऱ्यांना याची काहीही कल्पना नव्हती. मात्र, जेव्हा ऊस काढणीला आला, तेव्हा कामगारांना उसाच्या सरीत बिबट्याची तीन छोटी पिल्ले सापडली. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने या शेतात कॅमेरा लावला. या कॅमेऱ्याने अनोखे मातृत्व टिपले. काय ते तुम्हीही पाहाच!

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
ऐश्वर्या रायच्या आधी सलमान या अभिनेत्रीसाठी होता वेडा; ब्रेकअपनंतर 5 जणींना केलं डेट
हिवाळ्यात रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय होते?
आरा बाप.. मरतो का काय मी..; रिंकू राजगुरूच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
साठीच्या उंबऱ्यात तरीही दिसते ग्लॅमरस आणि रॉयल... फोटो पाहून म्हणाल...
हिवाळ्यात अंजीर खा आणि शरीरास होणारे फायदे पाहा...
Virat Kohlii : विराटचा विषय हार्ड, अर्धशतक-शतकाशिवाय बातच नाय!
