PHOTO | पाचवा श्रावणी सोमवार निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले
पंढरपूर येथील श्री विठ्ठल भक्त युवराज मुचलंबे यांच्या वतीने देवाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागांना आकर्षक अशा गुलाब, ऑर्किड, एंथेरियम, लिलि, झेंडु, शेवंती, जाई, जुई, अशा विविध प्रकारच्या दोन हजार किलो पाना-फुलांचि सजावट करण्यात आली आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
10 लाख रुपयांच्या आत येणाऱ्या बेस्ट कार कोणत्या ?
उन्हाळ्यात दह्यासोबत काकडी खाल्ल्याने काय फायदे मिळतात ?
डोळ्यांपासून ते त्वचेपर्यंत, कलिंगड खाण्याचे असंख्य फायदे, जाणून घ्या
गावच्या शेतात रमली अभिनेत्री, शेतात गेली, चिंचा काढल्या अन् रोडच्या कडेला झोका खेळत...
'फँड्री' शालू 28 व्या वर्षी कशी दिसते? फोटो पाहून सर्वच थक्क
WhatsApp चे 5 फिचर्स, तुम्ही ट्राय केलेत? हॅकींगचा धोका नाहीसा!
