अकोला महानगरपालिका निवडणूक 2026
अकोला महानगर पालिकेची मुदत 2023 ला संपली आहे, त्यानंतर या महानगरपालिकेसाठी निवडणूकच झाली नव्हती, 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये अकोला महानगर पालिकेमध्ये भाजपला मोठं यश मिळालं होतं, या महानगरपालिकेमध्ये भाजपचे 48 तर काँग्रेसचे 13 नगरसेवक निवडून आले होते. भाजपाने इथे एक हाती सत्ता मिळवली होती.
Asaduddin Owaisi : चार मुलं जन्माला घालण्यासाठी तुम्हाला…असदुद्दीन ओवेसी यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर
सभा संपताना असदुद्दीन ओवेसी यांनी बेजबाबदार वर्तन केलं. लोकांना व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन केलं.लोक क़ठडे तोडून व्यासपीठाकडे धावलेत. सभा संपत असताना सर्व जमाव ओवेसी यांना भेटण्यासाठी व्यासपीठाकडे येत असल्याने उडाला गोंधळ.
- Dinananth Parab
- Updated on: Jan 5, 2026
- 1:19 pm