आयकर विभाग
आयकर विभाग
Income Tax raid Mumbai : मुंबईतील रामी हॉटेल ग्रुपवर ‘आयकर’ची धाड, 30 हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन
मुंबईतील प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाने पहाटेपासून मोठी छापेमारी केली आहे. करचोरीच्या संशयावरून मुंबईतील ३० हून अधिक ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे, ज्यात राज शेट्टी यांच्या आस्थापनांचा समावेश आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Dec 2, 2025
- 1:04 pm
प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपला मोठा झटका; सर्च ऑपरेशन सुरू
प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपला मोठा झटका बसला आहे. जवळपास 30 हून अधिक ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. रामी हॉटेल ग्रुपची आस्थापनं आणि कार्यालयांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले आहेत.
- स्वाती वेमूल
- Updated on: Dec 2, 2025
- 11:05 am
ITR Filing : या करदात्यांना मोठा दिलासा; आयटीआर फाईल करण्याच्या मुदतीत वाढ, नवीन तारीख जाणून घ्या
ITR Filing Date Extended : आयकर खात्याने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटसह इतर व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आता आयटीआर फाईल करण्यासाठी या करदात्यांना मुदत वाढवण्यात आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 30, 2025
- 8:48 am
No Tax : लाखो छापा की कोट्यवधी कमवा, कशाला टॅक्स भरता? या देशात कर भरावाच लागत नाही
Income Tax Free Countries : जगातील या देशांमधील कोणत्याही नागरिकाला त्याच्या कमाईवर कर द्यावा लागत नाही. त्याची कमाई हजार, लाखो अथवा कोट्यवधींची असो, त्यांना एक रुपयांही टॅक्स भरावा लागत नाही.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 26, 2025
- 3:38 pm
Diwali Bonus : दिवाळीत कंपनीकडून मिळाला बोनस, मग टॅक्स लागणार का? जाणून घ्या आयकरचा नियम
Diwali Bonus Tax : दिवाळी अगदी पुढ्यात आली आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस, गिफ्ट वाटपाचा धडाका लावला आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत आहे. पण दिवाळी बोनसवर टॅक्स द्यावा लागतो काय? काय सांगतो आयकर नियम?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 17, 2025
- 9:31 am
ITR Refund : आयटीआर भरला, आता रिफंडची प्रतिक्षा? मग करा हे काम
जर तुमचा ITR रिफंड प्रोसेस झाले असेल पण पैसा मिळाला नसेल तर हे काम करणे गरजेचे आहे. योग्य माहिती आणि योग्य पद्धतीने तुम्ही पैसे कुठे थांबले, कुठे अडकले याची माहिती सहज मिळवू शकता, त्यासाठी अशी आहे प्रक्रिया...
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 11, 2025
- 10:00 am
ITR Filing : इन्कम टॅक्स रिटर्न कसा भरायचा? उशीर झाला तर किती दंड? जाणून घ्या ITR बद्दल सर्वकाही..
Income Tax Return Filing : इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच आयकर परतावा. या फॉर्मद्वारे तुम्ही सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाविषयी माहिती देता. गेल्या आर्थिक वर्षामध्ये आपण किती कमावलं, त्यासाठी किती टॅक्स भरला, याचा दाखला इन्कम टॅक्स रिटर्नद्वारे देतो.
- स्वाती वेमूल
- Updated on: Sep 19, 2025
- 1:50 pm
ITR : आयकर रिटर्न दाखल करणं हुकलं? अजून वेळ गेली नाही; लगेच करा हे काम लवकर
Belated ITR : एक दिवस कालावधी देऊनही आयकर रिटर्न दाखल करणे जमले नाही का? मग आता तुम्हाला Belated ITR फाईल करता येईल. पण असा आयटीआर भरण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. त्या जाणून घेणे आवश्यक आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 17, 2025
- 12:42 pm
ITR Filing Date : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत का वाढली? मध्यरात्री अचानक का घेतला फैसला? इनसाईड स्टोरी वाचली का?
ITR Filing Last Date : ITR दाखल करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न भरण्यासाठी अंतिम मुदत एक दिवसाने वाढवली आहे. काय आहे त्यामागील कारण?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 16, 2025
- 9:29 am
ITR Filing : आता मागे हटू नका;आयकर भरण्यासाठी अजून एक संधी, ITR ची डेडलाईन वाढवली?
Income Tax Return Filling : करदात्यांना आयकर भरण्यासाठी अजून एक संधी मिळाली आहे. त्यामुळे करदात्यांच्या आनंदाला भरते आले आहे. सरकारने याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्याने करदात्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काय आहे ही अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 16, 2025
- 8:46 am
ITR 2025 : इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही, टेन्शन घेऊ नका, ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवा
ITR 2025 : आज आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. देशात 6 कोटींहून अधिक लोकांनी आयटीआर दाखल केले आहेत. 15 सप्टेंबर म्हणजे आज आयटीआर भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Sep 15, 2025
- 1:32 pm
ITR Filing Due Date: आयटीआर वेळेवर भरला नाही तर किती दंड भरावा लागतो? वाचा नियम…
आयकर रिटर्न भरण्याची वेळ संपण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. जर तुम्ही 15 तारखेपर्यंत ITR भरू शकला नाहीत तर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Sep 14, 2025
- 5:39 pm
ITR फायलिंगची तारीख वाढणार? आता उरलेत इतके दिवस, डेडलाईन वाढण्याची किती शक्यता?
Will the ITR filing 2025 date be extended? : आयटीआर फाईल करण्याची वेळ आता जवळ आली आहे. जर तुम्ही अजूनही आयकर रिटर्न (ITR) भरला नसेल तर मग कमी कालावधी उरला आहे. करदात्यांना मुदतवाढ खरंच मिळणार का?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 13, 2025
- 11:25 am
ITR Filing 2025 : मोबाईलवरून काही मिनिटात आयकर भरा, ही तारीख हुकली तर 5000 रुपयांचा दंड भरावा लागणार
ITR Filing 2025 : करदात्यांसाठी आता आयकर भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळे वेळत ITR भरला की नाही याची खात्री करून घ्या. नाहीतर तुम्हाला नियमानुसार भुर्दंड सहन करावा लागेल. काय आहे अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 9, 2025
- 10:47 am
Income Tax Rules : टॅक्सचा तो नियम वाचला का? वडिलांनी गिफ्ट म्हणून पैसा दिल्यास कर भरावा लागणार का? मग भावा-बहिणीसाठी नियम काय?
Income Tax Rules for Relatives : मुलगा आणि सूनेला गिफ्ट दिले तर त्यावर कर आकारला जातो, त्याचा नियम काय? भावा-बहिणीला भेट वस्तू दिल्यास कराचा नियम काय सांगतो.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 15, 2025
- 12:38 pm