नवज्योत सिंह सिद्धू
नवज्योत सिंह यांनी 15 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत 51 टेस्ट आणि 136 वनडे मॅचेसमध्ये अनुक्रमे 3 हजार 202 आणि 4 हजार 413 धावा केल्या. सिद्धू यांनी निवृत्तीनंतर 2001 साली समालोचक म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर 2004 साली त्यांनी राजकीय खेळीला सुरुवात केली. सिद्ध 2004 साली भाजपसह जोडले गेले. सिद्धूनी संसदेतील लोकसभा आणि राज्यसभा आणि कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही सभागृहाचं प्रतिनिधित्व केलं. सिद्धू पंजाब सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. सिद्धू यांनी आतापर्यंत क्रीडा आणि राजकारणाशिवाय मनोरंजन क्षेत्रातही वकृत्त्वाच्या जोरावर भरीव योगदान दिलंय.
“माझा जीव घे पण तिला वाचव..”; पत्नीच्या कॅन्सरबद्दल बोलताना नवज्योत सिंग सिद्धू भावूक
कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांना पाच वर्षांनंतर पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या एका एपिसोडसाठी ते आले होते. पुलवामा हल्ल्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना 2019 मध्ये हा शो सोडावा लागला होता.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 18, 2024
- 9:31 am
नवज्योत सिंग सिद्धूंनी सांगितलं कपिल शर्माचा शो सोडण्यामागचं कारण; म्हणाले..
नवज्योत सिंग सिद्धू हे पाच वर्षांनंतर कपिल शर्माच्या शोवर परतले. 2019 मध्ये त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यामागील कारण त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Nov 17, 2024
- 1:44 pm
नवजोत सिंह सिद्धू IPL 2024 मध्ये कॉमेंट्री करणार, चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण
Navjot Singh Siddhu IPL 2024 | नवजोत सिंह सिद्धू पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये धमाका करताना दिसणार आहे. सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सिद्धू यांचं अनेक वर्षांनी कमबॅक झालं आहे.
- sanjay patil
- Updated on: Mar 19, 2024
- 4:13 pm