महिला
बजेटमध्ये आरोग्य, रेल्वे आणि कृषी क्षेत्रासह विविध सेक्टरवर अधिक फोकस केला जातो. काही क्षेत्रातून उत्पन्न वाढवण्यावर भर असतो. तर काही क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन त्यांनी विकसित करण्यावर तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला जातो. स्त्री वर्ग हा आपल्या मानवी समाजातील सर्वात शोषित वर्ग आहे. त्यामुळे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना जीवनातील प्रत्येक संधीचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार बजेटमधून मोठ्या तरतूदी करत असतं.
Government Scheme : एका क्षणात महिलांना मिळतात 3 लाख रुपये, सरकारची उद्योगिनी योजना आहे तरी काय?
अनेक महिलांना स्वत:चा उद्योग उभा करायचा असतो. पण पैशांअभावी हे शक्य होत नाही. अशा महिलांसाठी सरकारची ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन आज हजारो महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 30, 2025
- 6:56 pm
Physical Relation: 40% स्त्रियांमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दिसतात ही लक्षणे, तुम्हीही यातल्या असाल तर…?
Physical Relation: अनेक मुली किंवा स्त्रियांमध्ये असे दिसून येते की शारीरिक संबंध ठेवताना त्या अस्वस्थ वाटतात. जाणून घेऊया हे का घडते आणि याला कसे रोखता येईल. तसेच यावर उपाय काय आहेत?
- आरती बोराडे
- Updated on: Nov 29, 2025
- 1:59 pm
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट;केंद्र सरकारची मोठी आनंदवार्ता, 6 महत्त्वाचे फैसले एका क्लिकवर जाणून घ्या
Big Decision for Women: कामगार संहिता 2025 देशभरात लागू झाले आहे. कायद्यातील या नवीन सुधारणेमुळे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. या सहा मोठ्या निर्णयांमुळे त्यांना आता स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. काय आहेत ते सहा महत्त्वाचे निर्णय?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 23, 2025
- 8:54 am
अचानक पोलीस आणि डॉग स्क्वॉड पथक आलं, क्रिकेटर स्मृती मानधनाच्या लग्नाला काही तास बाकी असतानाच… नेमकं प्रकरण तरी काय?
सांगलीची कन्या, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, तिच्या विवाहसोहळ्याच्या जागी डॉग स्कॉड दाखल झाले आहे. आता नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Nov 22, 2025
- 1:05 pm
Car Loan : कार खरेदीचा आनंद दुप्पट, महिलेच्या नावावर वाहन कर्ज घेतल्यास फायदा काय?
Women Car Loan Schemes : गृहकर्ज महिलेच्या नावे घेतल्यावर व्याजदरात कपात अथवा प्रक्रिया शुल्क माफ, कमी व्याजदर असा फायदा मिळतो. असाच फायदा वाहन कर्ज घेताना महिलांना देण्यात येतो का? काय होतो फायदा?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 19, 2025
- 4:23 pm
Bihar Election Results 2025 : 40 टक्के महिला मतदारांच्या हातात 10 हजारांची चावी; NDA च्या सत्तेचा राजमार्ग प्रशस्त करणार?
Bihar Election Results 2025 : बिहार निवडणुकीत महिला मतदार करिष्माई कामगिरी दाखवण्याची शक्यता आहे. त्यांना एनडीएने दहा हजारांचा आर्थिक पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांची भूमिका या निवडणुकीत निर्णयाक असेल.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 14, 2025
- 10:26 am
Explained: तिजोरीत ठणठणाट, डोईवर कर्जाचा डोंगर…तरी महिलांच्या योजनांवर इतका खर्च का करतायेत विविध राज्य सरकार?
Women Cash Schemes : देशातील 12 राज्यांना सध्या महिलांसाठीच्या योजनांचा इतका पुळका का आला आहे, असा सवाल सर्वसामान्यच नाही तर तज्ज्ञांनाही पडला आहे. या योजनांसाठी 1.68 लाख कोटी रुपये खर्च येत आहे. त्यामुळे तिजोरी खाली होत आहे आणि राज्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 7, 2025
- 1:24 pm
असा एक संकेत…जो स्त्रीया विचार न करता देतात…पण का?
Women etiquette : स्त्रीयांचे भावविश्व वेगळे आहे. स्त्रीयांना कोणीही समजू शकत नाही हा प्रचलित परवलीचा शब्द आहे. स्त्रीयांचे काही संकेत त्यांनाही माहिती नसतात. नकळतपणे त्या तशी कृती करतात. पण त्यामागील दडलेला भाव पार जुना आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Nov 6, 2025
- 3:49 pm
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता? भाऊबीजला सरकारकडून खास ओवाळणी,अपडेट वाचली का?
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदवार्ता समोर येत आहे. राज्यातील महिलांना लाभार्थ्यांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा सन्माननिधी जमा होण्याची शक्यता बळावली आहे. काय आहे ती अपडेट?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 21, 2025
- 12:56 pm
Ladki Bahin Yojana: या पात्र बहिणीच आता लाडक्या; सरकारचा मोठा निर्णय, e-kyc ला इतके दिवस मुदतवाढ, अपडेट काय
Ladki Bahin Yojana e-kyc : ई-केवायसीसाठी राज्य सरकारने 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण यासोबतच पात्र बहिणीच लाडक्या असतील असं अधोरेखित केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 15, 2025
- 8:44 am
Ladki Bahin Yojana : खात्यात पैसे आले नाही तर चूक सरकारची नाही, लाभार्थी महिलेची! जाणून घ्या मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana Big Update : लाडकी बहीण योजनेतंर्गत 1,500 रुपये दरमहा मिळतात. पात्र महिलांसाठी आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. नोव्हेंबरपर्यंत त्यासाठी कालावधी देण्यात आला आहे. तर सरकारने या योजनेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 14, 2025
- 11:01 am
India vs Pakistan : ना हस्तांदोलन, ना ड्रामा, पाकिस्तान, पराभवासाठी सज्ज राहा
ICC Women World Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये सपाटून मार खाल्ल्याने पाकिस्तान क्रिकेट जगतात नाराजीचा सूर आहे. त्यात आज होणाऱ्या महिला सामन्यात भारताचे पारडे जड असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा जीव टांगणीला लागला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 5, 2025
- 8:46 am
दर 7 व्या मिनिटाला यमाचे दूत दारी…महिलांमध्ये झपाट्याने बळावतोय हा आजार, लक्षण काय, उपाय माहिती आहे का?
तज्ज्ञांच्या मते, या आजाराने देशात महिलांचे जगणं मुश्किल केलं आहे. दर 7 मिनिटाला कुणाची तरी आई, बहीण,पत्नी,मावशी आपल्यातून हिरावली जात आहे. काय आहे कारण? काय आहेत या रोगाची लक्षणं?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 23, 2025
- 3:44 pm
Lakhapati Didi : लखपती दीदी चा नवीन विक्रम, भारतात इतक्या महिला झाल्या लखपती, मोदींनी थेट आकडाच सांगितला
Lakhpati Didi : भारतात लखपती दीदी योजनेने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. देशभरात तळागाळातील महिला लखपती होत आहेत. देशात मोठा बदल आणल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशात इतक्या महिला लखपती झाल्या आहेत. पंतप्रधानांनीच सांगितला तो आकडा
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 15, 2025
- 9:04 am
कोणत्या राज्यात महिलांना किती आरक्षण? समांतर आरक्षणाचा लाभ कोणाला? बिहारमध्ये 35% आरक्षणाची घोषणा, विधीज्ञांनी दाखवला आरसा
Women Reservation Quote in States: बिहार सरकारने राज्यातील महिलांना सरकारी नोकर्यांमध्ये 35 टक्के आरक्षणाच्या निर्णयाला नवीन मुलामा लावला आहे. आता मूळ रहिवाशी महिलांना त्याचा लाभ होईल. बिहारच्या निवडणुका तोंडावर आहे, त्यामुळे नितीश कुमार यांची ही खेळी फायदेशीर ठरू शकते. या निर्णयाचे आरक्षणासंदर्भात काय परिणाम होतील? कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांना काय वाटते, जाणून घेऊयात...
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jul 10, 2025
- 10:49 am