AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | Binge Watch : हे दमदार चित्रपट आणि वेब मालिका या आठवड्यात ओटीटी आणि चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित

या आठवड्यात बोल बोला फक्त नेटफ्लिक्स(Netflix) रिलीज मालिका मनी हेस्ट(Money Heist)चा आहे, प्रेक्षकांना बाकी चित्रपट देखील किती आवडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 9:31 PM
Share
सप्टेंबरचा पहिला आठवडा सुरू झाला आहे, आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या शक्तिशाली चित्रपटांची आणि वेब सीरिजची विशेष यादी घेऊन आलो आहोत. कोणता चित्रपट कोणत्या दिवशी प्रदर्शित होईल याबाबत अधिक जाणून घ्या.

1 / 6
मनी हेस्ट(Money Heist) सीझन 5 उद्यापासून म्हणजेच 3 सप्टेंबरला नेटफ्लिक्स(Netflix)वर सुरू होत आहे. तरीही, 10 एपिसोडची ही मालिका यावेळी 5-5 करुन दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. जिथे भाग 1, 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 पासून स्ट्रिम होईल. तसेच, याचा भाग 2, 3 डिसेंबर पासून दुपारी 1.30 वाजता स्ट्रिम केला जाईल.

2 / 6
मार्वलच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक ब्लॅक विडो(Black Widow) आता ओटीटी वर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 3 सप्टेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टार(Disney plus Hotstar)वर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आता हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये पाहू शकतील.

3 / 6
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अपारशक्ती खुराना हिलमेट(Helmet) या चित्रपटाचा ट्रेलर 18 ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. आता हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी झी 5 वर रिलीज होणार आहे. जिथे प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

4 / 6
सिंड्रेला(Cinderella) या आठवड्यात 3 सप्टेंबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओ(Amazon Prime Video)वर रिलीज होणार आहे. या चित्रपटात आम्ही एका मुलीची कथा बघणार आहोत जी एक प्रसिद्ध डिझायनर बनण्याची इच्छा बाळगते आणि स्वतःचे बुटीक सुरु करण्याचे स्वप्न बघते. या चित्रपटात आपण अनेक मोठे स्टार्सला पाहणार आहोत.

5 / 6
बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Aamir Khan)चा भाऊ फैसल खान(Faissal Khan) पुन्हा एकदा इंडस्ट्रीमध्ये परतला आहे. जिथे त्याचा 'फॅक्टरी'(Faactory) हा चित्रपट उद्या म्हणजेच 3 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

6 / 6
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.