Raigad Taliye Landslide : उद्ध्वस्त तळीये गावाला मुख्यमंत्र्यांची भेट, मृतांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न
महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी गावात दरड कोसळून अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. या दुर्घटनेत जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह काढण्यात आली आहे. अजून अनेक मृतदेह ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
