Photo : बाया घरातून बाहेर पडल्या… राजस्थानमध्ये कुणाचं सरकार?; महिला ठरवणार?
Rajasthan Assembly Elections 2023 Updates : राजस्थानमध्ये आज 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 199 जागांसाठी 1862 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. 5 कोटीहून जास्त मतदार आपलं मतदानाचं कर्तव्य बजावत आहेत. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
Most Read Stories