जागतिक महिला दिन
जगभरातील महिलांच्या हक्काचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत अमेरिकेसहीत युरोपातील महिलांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. या अन्यायाविरोधात महिलांचा संघर्ष सुरू होता. वस्त्रोद्योगातील हजारो कामगार महिलांनी न्यूयॉर्कमधील रुटगर्स चौकात ऐतिहासिक निदर्शने केली. तो दिवस होता 8 मार्च 1908. महिला कामगारांच्या या ऐतिहासिक लढ्याच्या स्मर्णार्थ 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा, असा ठराव कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत करण्यात आला. क्लारा झेटकिन यांनी हा ठराव मांडला आणि तो मंजूर झाला. तेव्हापासून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
International Women’s Day: जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई महापालिकेसमोर सेल्फी पॉईंट
जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई महापालिकेकडून प्रेक्षक गॅलरीमध्ये आकर्षक सेल्फी पॉईंट | Selfie point from Mumbai Municipal Corporation on the occasion of International Women's Day
- soneshwar.patil
- Updated on: Mar 7, 2024
- 10:25 am
International Womens Day | महिलांनो चाळीशी पार झाली असेल तर वेळीच या तपासण्या करून घ्या
वयाचा 40 चा आकडा ओलांडताच महिलांनी आरोग्याबाबतीत जागरूक असणे महत्त्वाचे आहे. वयाच्या या टप्प्यात महिलांनी शारीरिक तपासणीकडे कानाडोळा करता कामा नये. आजारातून बरे होण्यासाठी योग्य वेळीच निदान होणे गरजेचे असते. तरच आजारावर मात करता येतो, असा मौलिक सल्ला डॉक्टर देतात.
- Harish Malusare
- Updated on: Mar 6, 2024
- 5:44 pm
women’s day 2024 | महिलांप्रती व्यक्त करायचाय सान्मान? ‘हे’ कोट्स ठरतील उपयोगी
women's day 2024 | तुमच्या आयुष्यातील महिलांना जागतिक महिला दिनाच्या द्या खास अंदाजात शुभेच्छा... असे काही कोट्स जे तुम्हाला महिलांना शुभेच्छा देण्यास ठरतील उपयोगी... महिलांना देखील होईल प्रचंड आनंद...
- shweta Walanj
- Updated on: Mar 6, 2024
- 1:11 pm
Women’s Day 2024: जागतिक महिला दिन 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो? जाणून घ्या कारण..
दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. मात्र याच दिवशी 'महिला दिन' का साजरा केला जातो, हे फार क्वचित लोकांना माहित असेल. यामागचा इतिहास काय आणि हाच दिवस का निवडला गेला, ते जाणून घेऊयात..
- स्वाती वेमूल
- Updated on: Mar 6, 2024
- 1:08 pm
जांभळ्या रंगाचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाशी आहे मोठा संबंध, समृद्ध इतिहास आणि..
आंतरराष्ट्रीय महिला दिन आता अवघ्या दोनच दिवसांवर आलाय. संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळे सेलिब्रेशन केले जाते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास खूप मोठा आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या काम करताना दिसतात.
- शितल मुंडे
- Updated on: Mar 6, 2024
- 12:28 pm