निर्मला सीतारमण
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या एक प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत. 2019 पासून ते केंद्र सरकारच्या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्या देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. यंदा 1 फेब्रुवारी 2026 रोजी त्या नवव्या वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. हा अर्थसंकल्प सादर करुन सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर कोरल्या जाणार आहे.
Budget 2026:शेतकऱ्यांना लॉटरी! या बजेटमध्ये काय काय पदरात पडणार?
Budget 2026: यंदा कृषी बजट हे 1.37 लाख कोटी रुपयांहून थेट 1.5 लाख कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये पीएम किसान योजना, पंतप्रधान पीक विमा योजना आणि पीएम कृषी सिंचन योजनांसाठी अधिक अर्थिक तरतूद असण्याची शक्यता आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jan 21, 2026
- 2:30 pm
Budget 2026: मोदी सरकारच्या 2026 च्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी काय विशेष असेल? जाणून घ्या
Budget 2026: भारतात 65 टक्के युवा लोकसंख्या असूनही, औपचारिक व्यावसायिक प्रशिक्षणात केवळ 2-5 टक्के सहभाग आहे. मोदी सरकारने कौशल्य विकासासाठी PMKVY आणि NEP 2020 सारखे प्रयत्न केले आहेत, आता बजेटमध्ये विद्यार्थ्यांना काय मिळणार, हे जाणून घ्या.
- एस. कुलकर्णी
- Updated on: Jan 21, 2026
- 1:13 pm