AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपदा मुंडे

संपदा मुंडे

सातारा फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी तळहातावर एक नोट लिहित पीएसआय गोपाळ बदने याच्यासह प्रशांत बनकर यांची नावे लिहित गंभीर आरोप केले. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून माजी खासदारावर आरोप करण्यात आलाय. संपदा मुंडे यांनी फलटणच्या एका हॉटेलमध्ये आयुष्याचा शेवट केला. संपदा मुंडे प्रकरणात एसआयटीची स्थापना करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली असून ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचाही आरोप केला जात आहे. दिल्लीमध्ये संपदा मुंडे यांच्या न्यायासाठी कॉंग्रेसने आंदोलन केले. राहुल गांधी यांनी पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांशी फोनवरून चर्चा केली.

Read More
Phaltan Dr Sampada Munde Case : डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, दोन्ही आरोपींना…

Phaltan Dr Sampada Munde Case : डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात अत्यंत मोठी अपडेट, दोन्ही आरोपींना…

Phaltan Crime Dr Sampada Munde Death : संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर एका मागून एक धक्कादायक खुलासे होताना दिसली. संपदा यांनी आत्महत्येपूर्वी हातावर एक नोट लिहून ठेवली होती. आता या प्रकरणात मोठा खुलासा झालाय.

फलटण महिला डॉक्टरच्या न्यायासाठी कॉंग्रेस मुंबईत आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे..

फलटण महिला डॉक्टरच्या न्यायासाठी कॉंग्रेस मुंबईत आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे..

Phaltan female doctor case update : फटलण येथील महिला वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. तळहातावर एक नोट लिहित संपदा मुंडेंनी आयुष्याचा शेवट केला. आता कॉंग्रेस आक्रमक झाल्याचे दिसतंय.

Phaltan Doctor Death : न्याय कधी? सुषमा अंधारे फलटणमध्ये, मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली

Phaltan Doctor Death : न्याय कधी? सुषमा अंधारे फलटणमध्ये, मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली

फलटण येथील पोलिस ठाण्याबाहेर सुषमा अंधारे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संपदा प्रकरणातील कथित पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संपदाचा मृत्यू आत्महत्या नसून खून असल्याचा दबाव तिच्या पालकांवर टाकल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांना नागरिकांना मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल करत अंधारे यांनी पीडितांना न्याय मिळण्याची मागणी केली.

Satara Doctor Death : बेटी पढी पर बची नही… संपदाला न्याय देण्यासाठी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, मुंबईपासून संभाजीनगरपर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा कोलमडली

Satara Doctor Death : बेटी पढी पर बची नही… संपदाला न्याय देण्यासाठी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, मुंबईपासून संभाजीनगरपर्यंतच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा कोलमडली

फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटना संतप्त झाल्या आहेत. डॉक्टरांना न्याय मिळावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, या मागणीसाठी नायर रुग्णालयासह अनेक ठिकाणी काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Phaltan Doctor Suicide : सुषमा अंधारे उद्या फलटण पोलीस स्टेशनला जाणार अन्… एसआयटी प्रमुख नियुक्तीवर आक्षेप

Phaltan Doctor Suicide : सुषमा अंधारे उद्या फलटण पोलीस स्टेशनला जाणार अन्… एसआयटी प्रमुख नियुक्तीवर आक्षेप

सुषमा अंधारे उद्या सकाळी 10:30 वाजता फलटण पोलीस स्थानकाला भेट देणार आहेत. फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी त्या पोलिसांशी चर्चा करतील. एसआयटी प्रमुख म्हणून तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे, ज्यामुळे कायदेशीर मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातील आणि न्याय मागितला जाईल.

फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात SIT स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात SIT स्थापन करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालकांना दिलेल्या या निर्देशानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे आभार मानले. संपदा मुंडे (निर्भया डॉक्टर) यांना न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीच्या हातावर… फलटण प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट, पोस्टमार्टम…

हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीच्या हातावर… फलटण प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट, पोस्टमार्टम…

Phaltan Doctor Case : फलटण येथील महिला डॉक्टर वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. संपदा मुंडे यांनी हातावर एक नोट लिहित आयुष्याचा शेवट केला. आता या प्रकरणात खळबळजनक खुलासा करण्यात आलाय.

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण; तीन पेन ड्राईव्ह जप्त, फोटो, व्हिडीओ, स्क्रीन शॉट, बनकरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सांपडलं?

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण; तीन पेन ड्राईव्ह जप्त, फोटो, व्हिडीओ, स्क्रीन शॉट, बनकरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सांपडलं?

फलटण येथे एका महिला डॉक्टरने आपलं आयुष्य संपवलं, या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. न्यायालयानं या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

Phaltan Doctor Death : ओ ताई थांबा… अंधारे अन् रूपाली पाटील ठोंबरेंमध्ये शाब्दिक चकमक, पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीवेळी काय घडलं?

Phaltan Doctor Death : ओ ताई थांबा… अंधारे अन् रूपाली पाटील ठोंबरेंमध्ये शाब्दिक चकमक, पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीवेळी काय घडलं?

फलटणमधील डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. महिला आयोगाच्या अधिकारांवरून, संबंधित मंत्र्यांच्या जबाबदारीवरून आणि फलटण प्रकरणाच्या तपासावरून दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद दिसले. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरही चर्चा झाली.

सातारा डॉक्टर प्रकरणामुळे चाकणकरांचं अध्यक्षपद धोक्यात? अजितदादा आता ॲक्शन मोडमध्ये, लवकरच….

सातारा डॉक्टर प्रकरणामुळे चाकणकरांचं अध्यक्षपद धोक्यात? अजितदादा आता ॲक्शन मोडमध्ये, लवकरच….

अजित पवार रुपाली चाकणकर यांना जाब विचारणार आहेत. सातारा महिला डॉक्टर प्रकरणात चाकणकर यांनी घेतलेली भूमिका आम्हाला पटलेली नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

डॉक्टर महिला प्रकरणी संशय वाढला, अंधारेंनी दाखवल्या पोस्टमॉर्टनच्या वेळच्या 2 चुका, काय घडलं?

डॉक्टर महिला प्रकरणी संशय वाढला, अंधारेंनी दाखवल्या पोस्टमॉर्टनच्या वेळच्या 2 चुका, काय घडलं?

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मोठा खुलासा केला आहे. त्यांनी पोस्टमॉर्टनवेळी केलेल्या दोन चुका आधोरेखीत केल्या आहेत.

Phaltan Doctor Death : तिच्यावर कोणाकडून, कितीवेळा बलात्कार; थेट सांगितल्या तारखा अन्… काँग्रेस खासदारानं टाकला मोठा बॉम्ब

Phaltan Doctor Death : तिच्यावर कोणाकडून, कितीवेळा बलात्कार; थेट सांगितल्या तारखा अन्… काँग्रेस खासदारानं टाकला मोठा बॉम्ब

डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला संस्थात्मक हत्या म्हणत, वर्षा गायकवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंडे यांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी राजकीय दबाव, तसेच बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागल्याचा आरोप आहे. उपमुख्यमंत्र्यांनी आरोपींना क्लीन चिट दिल्याबद्दलही गायकवाड यांनी टीका केली.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.