September 24, 2019 - TV9 Marathi
Narendra Modi in Howdy Modi

मोदींनी वडिलांप्रमाणे सर्वांना सोबत घेतलं, ते भारताचे राष्ट्रपिता : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (American President Donald Trump) यांनी पंतप्रधान मोदींना थेट भारताचे राष्ट्रपिताच (Father of India) म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रपिता या संबोधनावरुन जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read More »

खासदार आणि अभिनेत्री मीमी चक्रवर्तीचं पहिलं हिंदी गाणं रिलीज

खासदार आणि अभिनेत्री मीमी चक्रवर्तीचं पहिलं हिंदी गाणं ‘अंजाना’ रिलीज झालं आहे (Mimi Chakraborty first hindi song). या गाण्याला मीमी चक्रवर्तीने ‘क्रिएशन्स’ नावाच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलं आहे. हे गाणं राजीव दत्ता आणि सोहम मजूमदार यांनी लिहिलं आहे. तर मीमी चक्रवर्तीने स्वत: हे गाणं म्हटलं आहे

Read More »

All Is Not Well : हिंजवडीचा रस्ता दररोज तीन तास जाम, नोकरदारांचं मोदींसाठी ट्वीट

पुण्याच्या चिंचवड परिसरातील सर्वात मोठं आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत (Hinjawadi IT Park) दररोज सकाळी आणि सायंकाळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी होते. याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे (Hinjawadi Traffic Jam). या फोटोमध्ये रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे.

Read More »
ISI trained al qaeda

ISI ला मोदीच पाहून घेतील, ट्रम्प यांचं इम्रान खानच्या प्रश्नावर उत्तर

याबाबतचा एक प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला. पण ‘ते’ मोदीच पाहून घेतील, असं मिश्कील उत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं. द्विपक्षीय चर्चेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत बोलत होते.

Read More »
Udayanraje Bhosale Collar Style

कॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी (Udayanraje Collar Style) प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते.

Read More »

पवारांवर ईडीच्या कारवाईनंतर बारामतीत बंदची हाक

भाजप सरकार (BJP Government) सूडबुद्धीने राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Read More »
money laundering sharad pawar

मी सभासदही नव्हतो त्या संस्थेच्या खटल्यात नाव गोवलं : शरद पवार

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये अजित पवार यांच्यासह 70 माजी संचालकांचा समावेश आहे.

Read More »

महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला (Amitabh Bachchan Dadasaheb Falke Award). केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Praksh Javadekar) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याची घोषणा केली.

Read More »

दोन मुलांना विष पाजून पती पत्नीचीही आत्महत्या, चौघांच्या मृत्यूने परिसरात खळबळ

बार्शी शहरातील अलीपूर (Barshi) रस्त्यावर ज्ञानेश्वर मठाजवळ (Dnyaneshwar Math) एकाच कुटुंबातील 4 जणांनी आपली जीवनयात्रा संपवली (Family Suicide in Solapur).

Read More »