जळगाव महानगरपालिका निवडणूक 2026
जळगाव महापालिका
जळगाव शहरात एकूण 4 लाख 38 हजार 523 मतदार आहेत. यात 2 लाख 25 हजार 308 पुरुष मतदार आहेत. तर 2 लाख 13 हजार 177 स्त्री मतदार आहेत. तृतीयपंथीयांची संख्या 38 आहे. एकूण 19 प्रभागातून 75 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
जळगाव महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या.
जळगाव महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?
1) जळगाव महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?
- जळगाव महापालिकेत एकूण 19 प्रभाग आहेत.
2) जळगाव महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?
- जळगाव महापालिकेवर एकूण 75 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
3) जळगाव महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?
- जळगाव महापालिकेत एकूण 4 लाख 38 हजार 523 मतदार आहेत.
4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?
- यात पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 308 इतकी आहे.
5) महिला मतदारांची संख्या किती?
- तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 13 हजार 177 इतकी आहे.
मोठी बातमी ! अखेरच्या क्षणी अजित पवारांना धक्का, तडकाफडकी राजीनामा...
Jalgaon Municipal Corporation Election : जळगावमध्ये अजित दादांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Dec 30, 2025
- 3:27 PM
शिवसेना-भाजपात धुसफूस? बडा नेता बैठकीतून थेट बाहेर पडला...काय घडतंय?
राज्यात अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांसाठी चर्चा चालू आहे. असे असतानाच जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यात जागावाटपावरून चर्चा चालू आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Dec 28, 2025
- 3:40 PM