AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत एकूण 20 प्रभागातून 78 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महापालिकेसाठी 4 लाख 54 हजार 428 मतदार मतदान करणार आहेत. यात 2 लाख 23 हजार 383 पुरुष, 2 लाख 29 हजार 835 महिला मतदार आहेत. 

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील सर्व उमेदवारांची अपडेट घेण्यासाठी आणि निवडणुकीची बित्तंबातमी जाणून घेण्यासाठी टीव्ही9 मराठी वेबसाईट, टीव्ही9 मराठी चॅनल आणि टीव्ही9 मराठी युट्यूब चॅनलला भेट द्या. 

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेबद्दल हे माहीत आहे का?

1) सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत एकूण किती प्रभाग आहेत?

- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत एकूण 20 प्रभाग आहेत. 

2) सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत किती सदस्य निवडून द्यायचे आहेत?

- सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेवर एकूण 78 सदस्य निवडून द्यायचे आहेत.

3) महापालिकेत एकूण किती मतदार आहेत?

- महापालिकेत एकूण 4 लाख 54 हजार 428 मतदार आहेत. 

4) पालिकेतील पुरुष मतदारांची संख्या किती?

- यात पुरुष मतदारांची संख्या 2 लाख 23 हजार 383 इतकी आहे. 

5) महिला मतदारांची संख्या किती?

- तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 29 हजार 835 इतकी आहे. 

वसंतदादा पाटलाचं पणतू हर्षवर्धन पाटील विजयी!

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ चे निकाल समोर आले आहेत. सांगलीतून वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. मुंबईत भाजप-शिंदे गट आघाडीवर असून, मानसी सातमकर यांचा १७५ प्रभागातून विजय झाला. राज्याच्या विविध शहरांत प्रमुख पक्षांनी मिळवलेल्या जागांवरून सध्याचे राजकीय चित्र स्पष्ट होत आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, या मोठ्या महापालिकेत खातंही उघडता आलं नाही

महापालिका निवडणुकीचा कल आता जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे, राज्यात भाजपला मोठं यश मिळालं आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित कामगिरी करताना आलेली नाहीये, काही महापालिकेत तर अजून खांतही उघडता आलेलं नाहीये.

नकारात्मक प्रचार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याला पुणेकरांनी घरी बसवले

Pune Pimpri Chinchwad Kolhapur Ichalkaranji Solapur Sangli Election Results 2026 LIVE Counting in Marathi : राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागायला सुरूवात झाली आहे. आता पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर आणि सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील सहा महापालिकांचा निकालही लागताना दिसत आहेत. पाच ते आठ वर्षानंतर या महापालिकांची निवडणूक झाली. त्याचे निकाल आज येत असून सर्वांना उत्सुकता आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. खासकरून या महापालिकेत भाजपची कामगिरी कशी होते? याकडे राज्याचे लक्ष लागले असून निकालाचे मिनिटा मिनिटाचे अपडेट जाणून घ्या.

तवायफों के कोठे बंद करने आए थे, मगर... जयंत पाटलांची भरसभेत शेरोशायरी

भाजपची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी सांगलीत केली. सत्तेसाठी भाजप एमआयएम आणि काँग्रेससोबत युती करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महायुतीचं टेन्शन वाढलं! संभाजी भिडे यांचे धारकरी निवडणुकीच्या रिंगणात

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच आता संभाजी भिडे यांचे धारकरीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते.....
3 देशांचा प्रवास टाळा; इबोलामुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर, कोणते......
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?
महायुतीत जागावाटपावर खलबतं! गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य काय?.
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका
माझा अर्जच भरू दिला नाही! विजय पाटकर संतप्त; चित्रपट निवडणुकीचा नेमका.
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे....
ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे.....
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?
संजय गायकवाड अडचणीत! न्यायालयाचा मोठा आदेश; पोलीस चौकशीला हिरवा कंदील?.
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!
NEET पेपरफुटीचा गॉडफादर कोण? पुण्यात CBI चा मोठा छापा!.
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा
शिवतीर्थवर ठाकरेंच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन! त्या केकची होतेय चर्चा.
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल
ऑडिओ क्लिप मान्य तरी अटक का नाही? अंबींचा पोलिसांना खडेबोल सवाल.