AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई

मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांची फायनल यादी जाहीर

मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांची फायनल यादी जाहीर

ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

शिवसेना ठाकरे गटाला धक्का, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय

शिवसेना ठाकरे गटाला धक्का, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाचा मोठा निर्णय

मुंबईत मतदानापूर्वीच मोठा गेम, महायुतीचे 2 उमेदवार थेट रिंगणाबाहेर

मुंबईत मतदानापूर्वीच मोठा गेम, महायुतीचे 2 उमेदवार थेट रिंगणाबाहेर

एकनाथ शिंदे यांची कॅबिनेटला दांडी, भाजपच्या त्या खेळीने नाराजी?

एकनाथ शिंदे यांची कॅबिनेटला दांडी, भाजपच्या त्या खेळीने नाराजी?

हातात तिकीट असूनही भरला नाही अर्ज... मुंबईत नेमकं काय घडलं?

हातात तिकीट असूनही भरला नाही अर्ज... मुंबईत नेमकं काय घडलं?

मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या विधान

मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार; भाजपच्या बड्या नेत्याच्या विधान

महापालिका जिंकण्यासाठी महायुतीचा मास्टरप्लान, थेट मोदींना आणणार

महापालिका जिंकण्यासाठी महायुतीचा मास्टरप्लान, थेट मोदींना आणणार

17000 हून अधिक कर्मचारी तैनात, पार्ट्यांवर बारीक नजर, राज्यभरात पोलीस

17000 हून अधिक कर्मचारी तैनात, पार्ट्यांवर बारीक नजर, राज्यभरात पोलीस

31 डिसेंबरला हुल्लडबाजी केली तर थेट जेल, दारु पिऊन..., मुंबई, पुण्यासह

31 डिसेंबरला हुल्लडबाजी केली तर थेट जेल, दारु पिऊन..., मुंबई, पुण्यासह

BMC Election 2026: २ हजार ५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

BMC Election 2026: २ हजार ५१६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

थर्टीफर्स्टची नाईट तुमचीच...पहाटे कितीपर्यंत सुरू राहणार हॉटेल्स, बार?

थर्टीफर्स्टची नाईट तुमचीच...पहाटे कितीपर्यंत सुरू राहणार हॉटेल्स, बार?

ठाकरे शिवसेना 164 आणि मनसे फक्त 53 जागा, राऊतांकडे उत्तर काय?

ठाकरे शिवसेना 164 आणि मनसे फक्त 53 जागा, राऊतांकडे उत्तर काय?

तुमच्या गावात-शहरात कोण किती जागांवर लढणार? अंतिम आकडेवारी समोर

तुमच्या गावात-शहरात कोण किती जागांवर लढणार? अंतिम आकडेवारी समोर

कोकीळ, पाटणकर यांच्या बंडावर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

कोकीळ, पाटणकर यांच्या बंडावर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

ठाकरे बंधूंची डोकेदुखी वाढली; किती जणांनी केली बंडखोरी? पाहा नावासह

ठाकरे बंधूंची डोकेदुखी वाढली; किती जणांनी केली बंडखोरी? पाहा नावासह

लाडकी बहीण योजनेत मोठा भ्रष्टाचार, थेट खळबळ उडवणारी माहिती, राज्यातील

लाडकी बहीण योजनेत मोठा भ्रष्टाचार, थेट खळबळ उडवणारी माहिती, राज्यातील

चियर्स… आज 31 डिसेंबर, मेट्रोतून बिनधास्त फिरा, मोठी घोषणा काय ?

चियर्स… आज 31 डिसेंबर, मेट्रोतून बिनधास्त फिरा, मोठी घोषणा काय ?

मुंबईत सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात 99 टक्के विकासनिधी

मुंबईत सत्ताधारी आमदाराच्या मतदारसंघात 99 टक्के विकासनिधी

1 जानेवारीला राज्यात मोठा अलर्ट, तब्बल इतक्या राज्यात मुसळधार पाऊस..

1 जानेवारीला राज्यात मोठा अलर्ट, तब्बल इतक्या राज्यात मुसळधार पाऊस..

महायुतीला मुंबईत मोठा धक्का! बडा पक्ष थेट बाहेर, बसणार मोठा फटका?

महायुतीला मुंबईत मोठा धक्का! बडा पक्ष थेट बाहेर, बसणार मोठा फटका?

उमेदवारी जाहीर होताच अर्ध्या तासात लालबाग-परळमध्ये बंडखोरी

उमेदवारी जाहीर होताच अर्ध्या तासात लालबाग-परळमध्ये बंडखोरी

मध्यरात्री पक्षप्रवेश, लगेचच उमेदवारी; शिंदेंनी उमेदवार बदलला, आता...

मध्यरात्री पक्षप्रवेश, लगेचच उमेदवारी; शिंदेंनी उमेदवार बदलला, आता...

परळ-लालबागमध्ये अनिल कोकीळना मोठा धक्का, मातोश्रीच्या बाहेर गोंधळ

परळ-लालबागमध्ये अनिल कोकीळना मोठा धक्का, मातोश्रीच्या बाहेर गोंधळ

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सात बेटांचे शहर म्हणूनही मुंबईची ओळख आहे. जगातील प्रमुख पाच शहरांमध्ये मुंबईची गणना केली जाते. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 42 हजार 373 आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यात मुंबई विभागली असून मुंबईत अंधरेी, बोरीवली आणि कुर्ला हे तीन तालुके आहेत. तर एकूण 87 गावं आहेत. मुंबईची मुख्य भाषा मराठी हीच आहे. त्यानंतर कोळी व कोकणी, हिंदी आणि इंग्रजी या भाषाही मुंबईत मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. 1942मध्ये महात्मा गांधीजींनी चलेजाव चळवळ मुंबईतूनच सुरू केली होती.

मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बँक अशा आर्थिक आणि महत्वाच्या संस्था मुंबईतच आहेत. तर प्रत्येकाला भुरळ घालणारी चित्रनगरी अर्थात बॉलिवूडही मुंबईतच आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी सुद्धा मुंबईतच आहे. सिद्धीविनायक, हाजी अली दर्गा, चैत्यभूमी, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी आणि माउंट मेरी चर्च आदी धार्मिक स्थळे मुंबईची वैशिष्ट्ये आहेत. मुंबईत सर्वधर्मीय सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. मात्र, गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आणि दिवाळी मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मुंबईमध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आदी सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. मुंबईत एकूण 36 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 आणि मुंबई शहर जिल्ह्यात एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. तर महापालिकेचे 227 वॉर्ड असून महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे.

मुंबईतील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.