Chaat Recipes for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात ‘या’ चाटचा समावेश करा!
फळांची चाट जवळजवळ प्रत्येकाला आवडते. यासाठी तुम्हाला किवी, अननस, सफरचंद, मशरूम इत्यादी कापांची आवश्यकता असेल. सर्व साहित्याचे बारीक काप करा. त्यात काळे मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घाला. या चाट रेसिपीमध्ये फायबर, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
Year Ender 2025 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 2025 वर्षातील सर्वात यशस्वी गोलंदाज, कुलदीप यादव कितव्या स्थानी?
वनडेत 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण? रोहित-विराट कुठे?
जगात सर्वात आधी येथे सुरु होणार नवे वर्ष
GK: घोडा बसत का नाही?
श्वेता तिवारीच्या फिटनेवर चाहते फिदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
