AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य-शुक्राची ग्रहमंडळात युती, शुक्रादित्य राजयोगामुळे या तीन राशींना मिळणार साथ

Sun and Venus Alliance Shukraditya Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाच्या चालीमुळे तसेच गोचरमुळे त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे परिणाम 12 राशींवर कमी जास्त प्रमाणात होत असतात. ग्रहांच्या युतीमुळे होणाऱ्या योगामुळे अनेक राशीच्या लोकांचं नशिब पालटतं. अशात सूर्य आणि शुक्र ग्रहाच्या युतीमुळे होणाऱ्या राजयोगामुळे कोणत्या 3 राशीच्या लोकांचे दिवस बदलणार आहेत. जाणून घ्या.

| Updated on: May 01, 2025 | 5:39 PM
Share
ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या जून महिन्यात सूर्य आणि शुक्र या 2 ग्रहांची युती होईल. या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होण्याची शक्यता आहे. या शुक्रादित्य राजयोगामुळे 3 राशींना फायदा होणार आहे. त्या 3 राशी कोणत्या आहेत? तसेच कोणत्या राशीवर या राजयोगामुळे कसा परिणाम होईल? हे सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

1 / 5
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या युतीमुळे निर्माण होणाऱ्या योगाला फार आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य आणि शुक्र हे 2 ग्रह एकत्र येतात तेव्हा शुक्रादित्य राजयोग तयार होतो. (Photo Credit : Tv9)

2 / 5
शुक्रादित्य राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांना अनेक फायदे होणार आहे. राजयोगाच्या सकारात्मक परिणामांमुळे वृषभ रास असलेल्या लोकांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. नोकरदार वर्गाला कारकीर्दीत सकारात्मक बदलाचे संकेत मिळू शकतात. वैवाहिक आयुष्यात सुख-शांती राहिल. धन जमा करण्यात यश मिळेल.चांगली बातमी मिळू शकते. (Photo Credit : Tv9)

3 / 5
शुक्रादित्य राजयोग कन्या राशीच्या लोकांचं भाग्य पालटू शकतं. कन्या राशीच्या लोकांची या राजयोगामुळे रखडलेली कामं पूर्ण होतील. आर्थिक स्थितीत चांगले बदल पाहायला मिळतील. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. पैसा जमा करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.  (Photo Credit : Tv9)

4 / 5
वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्रादित्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे कारकीर्दीत यश मिळू शकतं. वृश्चिक राशीच्या लोकांच्या वैवाहिक आयुष्यात आनंद राहिल. कुटुंबियांसह वेळ घालवता येईल. कामात तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या जबाबदारीमुळे तुमचे नेतृत्वगुण वाढतील. त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. (Photo Credit : Tv9) (Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)

5 / 5
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.