IND vs AUS | आईच्या निधनाने क्रिकेटर भावूक, पोस्ट करत म्हणाला….

या स्टार क्रिकेटरला आईच्या निधनाने टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया या एकदिवसीय मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. तसेच याआधीच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यातही या खेळाडूला खेळता आलं नव्हतं.

| Updated on: Mar 18, 2023 | 6:07 PM
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. या आधी  दोन्ही संघात कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स याच्या आईचं 10 मार्च रोजी निधन झालं. आईच्या निधनानंत पॅट कमिन्स याने सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तिच्या निधनाने कमिन्स कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

1 / 5
पॅटने आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये संपूर्ण कमिन्स कुटंबिय आहेत. पॅटच्या लहानपणापासून ते लग्नापर्यंतच्या या प्रवासात त्याची आई या फोटोत दिसत आहे. "मी तुझ्यावर फार प्रेम करतो. तु कायम मनात राहशील", असं पॅटने पोस्टमध्ये लिहिलंय.

2 / 5
पॅट कमिन्स याची आई मारिया कमिन्स यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत गंभीर झाल्याने पॅट टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता.

3 / 5
पॅट तिसऱ्या कसोटीनंतर परतणार होता. मात्र आईची तब्येत गंभीर होत असल्याने त्याने कुटुंबियांसोबतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पॅटच्या अनुपस्थितीत स्टीव्हन स्मिथने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली.

पॅट तिसऱ्या कसोटीनंतर परतणार होता. मात्र आईची तब्येत गंभीर होत असल्याने त्याने कुटुंबियांसोबतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पॅटच्या अनुपस्थितीत स्टीव्हन स्मिथने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली.

4 / 5
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पॅट कमिन्स याच्या आईच्या निधनाची माहिती दिली होती. "मारिया कमिन्स याचं निधनाने आम्ही दुखी आहोत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आम्ही पॅटच्या दुखात सहभागी आहोत.", असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्टमध्ये म्हटलं होतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.