AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सचा धमाका, दुसऱ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप

IPL 2026 Points Table : पंजाब किंग्सने आयपीएल 2026 स्पर्धेत शुक्रवारी 3 एप्रिलला चेन्नईला पराभूत केलं. पंजाब यासह सलग आणि एकूण 2 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. पंजाबने यासह पॉइंट्स टेबलमध्ये टॉपर ठरली.

GT vs RR Live Streaming : राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, गुजरात रोखणार?

GT vs RR Live Streaming : राजस्थान रॉयल्स सलग दुसऱ्या विजयासाठी सज्ज, गुजरात रोखणार?

DC vs MI Live Streaming : मुंबई-दिल्ली आमनेसामने, राजधानीत मॅचला किती वाजता सुरुवात होणार?

DC vs MI Live Streaming : मुंबई-दिल्ली आमनेसामने, राजधानीत मॅचला किती वाजता सुरुवात होणार?

IPL 2026 : गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स! कोणाचं पारडं जड? वाचा हेड टू हेड आकडेवारी

IPL 2026 : गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स! कोणाचं पारडं जड? वाचा हेड टू हेड आकडेवारी

IPL 2026 : रिंकु सिंहची कडक कामगिरी, आंद्रे रसेलचा रेकॉर्ड ब्रेक, हैदराबाद विरुद्ध धमाका

IPL 2026 : रिंकु सिंहची कडक कामगिरी, आंद्रे रसेलचा रेकॉर्ड ब्रेक, हैदराबाद विरुद्ध धमाका

IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा

IPL 2026: भावाच्या संघाला सरफराज खानने वडिलासमोर धुतला, 12 चेंडूत 266 च्या स्ट्राईकने धावा

CSK vs PBKS: चेन्नईसाठी मुंबई ‘लोकल’ची फटकेबाजी, पंजाबसमोर 210 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

CSK vs PBKS: चेन्नईसाठी मुंबई ‘लोकल’ची फटकेबाजी, पंजाबसमोर 210 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

IPL 2026, CSK vs PBKS: संजू सॅमसन फेल, चेन्नई सुपर किंग्सचा डाव पुन्हा एकदा फसला

IPL 2026, CSK vs PBKS: संजू सॅमसन फेल, चेन्नई सुपर किंग्सचा डाव पुन्हा एकदा फसला

DC vs MI: जसप्रीत बुमराह नवी दिल्लीत धमाक्यासाठी सज्ज, ब्राव्होचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

DC vs MI: जसप्रीत बुमराह नवी दिल्लीत धमाक्यासाठी सज्ज, ब्राव्होचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

Team
Punjab Kings 2 2 0 4 0 +0.637
Rajasthan Royals 1 1 0 2 0 +4.171
Royal Challengers Bengaluru 1 1 0 2 0 +2.907
Delhi Capitals 1 1 0 2 0 +1.397
Mumbai Indians 1 1 0 2 0 +0.687
Sunrisers Hyderabad 2 1 1 2 0 +0.469

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेला 2008 पासून सुरूवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत या लीग स्पर्धेने अनेक शिखरं गाठली आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला 8 संघाचा सहभाग होता. मात्र त्यानंतर ही संख्या वाढली आणि दहावर पोहोचली. या स्पर्धेत आता चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद हे दहा संघ आहेत. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिलं जेतेपद राजस्थान रॉयल्सच्या नावावर आहे. तर सर्वाधिक जेतेपदाचा मान हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे. या दोन्ही फ्रेंचायझींनी प्रत्येकी 5 जेतेपद मिळवले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि डेक्कन चार्जर्स यांनी प्रत्येकी एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे.

प्रश्न-आयपीएलचा पहिला अंतिम सामना कुठे खेळवण्यात आला?

उत्तर :- आयपीएलचा पहिला अंतिम सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला.

प्रश्न- आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर आहेत?

उत्तर :- आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 2008 ते 2025 या कालावधीत 8 शतकं ठोकली आहेत.

प्रश्न- कोणत्या संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक अंतिम सामने खेळले आहेत?

उत्तर :- आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा सर्वाधिक अंतिम सामने खेळणारा संघ आहे. त्यांनी 10 वेळा अंतिम फेरी खेळली असून 5 वेळा जेतेपद मिळवलं आहे. चेन्नईने 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2015, 2018, 2019, 2021, 2023 या कालावधीत अंतिम फेरी गाठली.

प्रश्न- आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूच्या नावावर सर्वाधिक धावा?

उत्तर :- आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्याने कर्णधार असताना 4994 धावा केल्या आहेत.

दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....